indian railway recruitment 0

मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द

Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. 

 

Aug 10, 2023, 09:17 AM IST

बाबो... एका चुकीमुळं Indian Railway नं 'या' व्यक्तीच्या नावावर केली संपूर्ण ट्रेन

Indian Railways : अशा या रेल्वेबाबतची काही रंजक सत्य आपल्याला थक्क करतात. अनेकदा तर काही अशा गोष्टी समोर येतात की त्या पाहून आपोआपच आपण म्हणतो, 'It happens only in india'. 

 

Jul 22, 2023, 12:07 PM IST

IRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?

अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा... 

Jul 18, 2023, 12:29 PM IST

Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता

Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी... 

 

Jul 6, 2023, 09:32 AM IST

रेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत 'हे' नियम; हा तुमचा हक्क

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करतेवेळी अनेक किस्से घडतात, अनेक प्रसंग ओढावतात. अशा परिस्थितीमध्ये एक प्रवासी म्हणून तुम्हालाही काही गोष्टी माहित असणं अपेक्षित असतं. त्याचलीच एक इथं पाहा... 

Jun 23, 2023, 10:40 AM IST

Indian Railway च्या खात्यात अचानक आले 36 कोटी रुपये; याच्याशी तुमचा आमचा काय संबंध? पाहून धक्काच बसेल

Indian Railways : भारतीय रेल्वेच्या खात्यात आलेले हे पैसे नेमके कोणत्या कारणामुळं जमा झाले आहेत? या कोट्यवधींच्या नफ्यामागं दडलंय तरी काय? रेल्वे विभागानंच दिली माहिती. 

 

Jun 14, 2023, 09:32 AM IST

Indian Railway Recruitment : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांसाठी भरती

Indian Railway Recruitment : त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज आहे आणि दहावी उत्तीर्ण (ssc pass) आहेत तर लगेच त्वरा करा आणि नोकरीसाठी अर्ज (apply for job) भरा. 

Dec 13, 2022, 01:28 PM IST

केसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details

ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे. 

Nov 8, 2022, 11:17 AM IST

Indian Railways Recruitment: सुवर्णसंधी! परीक्षा न देताच आता रेल्वेमध्ये नोकरीची संधी

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी, परीक्षा न देताच भरती....पाहा कसं आणि कुठे करायचा अर्ज

 

Nov 27, 2021, 07:00 PM IST