indian cricketer

या भारतीय खेळाडूची फॅन आहे ही पाकिस्तानची अँकर

भारतीय खेळाडूची पाकिस्तानी फॅन

Oct 21, 2018, 11:52 AM IST

इतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा

येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Sep 22, 2018, 03:41 PM IST

Google Doodle: गुगलने जागवल्या दिलीप सरदेसाईंच्या आठवणी

विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते.

Aug 8, 2018, 08:48 AM IST

हसीन जहाँने मोहम्मद शमीसमोर ठेवली ही डिमांड, दर महिन्याला हवेत इतके लाख

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. 

Apr 11, 2018, 02:25 PM IST

पत्नीला भेटण्यास शमीने दिला नकार

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. शमीची पत्नी हसीन आपल्या मुलीसह मंगळवारी दिल्लीत आली. शमीच्या कारला रविवारी अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जखम झालीये. यानंतर शमीची पत्नी त्याला भेटण्यासाठी काल दिल्लीत आली. मात्र शमीने तिला भेटण्यास नकार दिला. 

Mar 28, 2018, 09:26 AM IST

हसीन जहाँ इतकी स्वार्थी असेल असं वाटलं नव्हतं - मोहम्मद शमी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची बायको सध्या त्यांच्यातील वादामुळे चांगलेच चर्चेत आहेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे आरोप केलेत. दरम्यान, शमीने मात्र हे सारे आरोप फेटाळून लावलेत. हसीनने केलेल्या आरोपांमुळे बीसीसीआयने शमीसोबतचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नव्हते. मात्र नंतर हे आरोप सिद्ध न झाल्याने बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट रिन्ये केले तसेच त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Mar 27, 2018, 01:18 PM IST

PIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज

सध्याच्या युगात सगळेच आपले शरीर फिट ठेवण्याबाबत जागरुक असतात. यात खेळाडू कसे मागे राहतील. क्रिकेटर्सना तर नेहमीच आपले आरोग्य फिट ठेवावे लागते. 

Mar 17, 2018, 12:52 PM IST

मोहम्मद शमीने केलेत पत्नीवर हे आरोप

भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार,हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केलेत. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.

Mar 17, 2018, 12:20 PM IST

EXCLUSIVE: पप्पा म्हणाले क्रिकेट पॅशन आहे तर खेळ, अभ्यासाची चिंता नको - मयांक अग्रवाल

स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणारा कर्नाटकचा युवा क्रिकेटर मयंक अग्रवालने टीम इंडियामध्ये एंट्रीसाठी सज्ज झालाय. मात्र यासाठी त्याला थोडी आणखी वाट पाहावी लागेल. दरम्यान, मयांकला याबाबतीत सध्या टेन्शन नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच संधी मिळेल असे त्याला वाटते. 

Mar 16, 2018, 04:42 PM IST

मुंबई | क्रिकेटरचा लोकलने प्रवास

मुंबई | क्रिकेटरचा लोकलने प्रवास

Mar 3, 2018, 06:33 PM IST

चेतेश्वरच्या घरी छोट्या परीचे आगमन, शेअर केला फोटो

भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराच्या घरी छोट्या परीचे आगमन झालेय. चेतेश्वरची पत्नी पुजा डाबरीने २२ फेब्रुवारीला मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर काही तासांतच पुजाराने आपल्या मुलीसोबतचा पहिला फोटो ट्विटरवर शेअर केलाय. 

Feb 23, 2018, 04:23 PM IST

आयपीएल २०१८ : कुणीही विकत न घेतल्याने नाराज झाला फटकेबाज उन्मुक्त!

२०१२ मध्ये आपल्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देणारा उन्मुक्त चंद सध्या चांगलाच नाराज आहे.

Feb 6, 2018, 05:45 PM IST

साऊथ आफ्रिका | भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:13 PM IST

विराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’

विराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला आहे. विराटला सर गरफिल्ड सोबर क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार घोषित झालाय.

Jan 18, 2018, 11:41 AM IST

दुसऱ्या सामन्याआधी भारताच्या क्रिकेटरचे chill out

द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते. 

Jan 12, 2018, 04:43 PM IST