बुमराहच्या 'त्या' कृतीमुळे विराट, गंभीर मदतीसाठी थेट मैदानात! जयसवालने वाढलं साऱ्यांचं टेन्शन
Ind vs Ban Test Nets: भारत आणि बांगलादेशदरम्यानचा कसोटी सामना 18 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ नेट्समध्ये घाम गाळत असून याचदरम्यान भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी गोष्ट नेट्समध्ये घडलीय.
Sep 17, 2024, 11:12 AM ISTइस्त्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा, महाराष्ट्रातून 10000 कामगार पाठवणार... विमा, घर आणि इतका पगार
Israel India : इस्त्रालयमध्ये कामगारांचा तुटवडा पडला असून कुशल कामगारांसाठी इस्त्रालयने भारताशी संपर्क केला आहे. इस्त्रायलला 10 हजार बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि 5 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. येत्या आठवड्यात इस्रायली कंपन्यांचे पथक भारताला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 11, 2024, 03:13 PM ISTदेशात महिला पोलिसांची संख्या किती? 9 राज्यात वाईट अवस्था... महाराष्ट्रात काय स्थिती
Women Police in India : भारतात 28 राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत. पण यात महिला पोलिसांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. महिलांसाठी आरक्षण केवळ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदांसाठी लागू होतं.
Sep 10, 2024, 08:42 PM ISTजगासमोर श्रीमंत दिसले तरी कर्जात बूडालेले आहेत हे देश , यादीत भारताचासूद्धा समावेश
Most Debt Countries in World: सगळ्हायात जास्त कर्ज घेऊन बसलेला देश दुसरा-तिसरा कोणता नाही तर.... बिलियन अमेरीकी डॉलरच्या आकड्यांत देश बुडलेले आहेत. जगातले सर्वात जास्त कर्जबाजारी झालेले देश, यादी वाचून नक्कीच धक्का बसेल
Sep 10, 2024, 05:57 PM ISTभारतात आजही आहेत 'या' 9 राजकन्या! सौंदर्याने व्हाल घायाळ, तर संपत्ती पाहून थक्क
भारतात आजही 7 राजकन्या असून सौंदर्य आणि संपत्ती साऱ्यातच त्या सरस आहेत. त्यातील एकाचं नाव जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Sep 8, 2024, 01:02 PM ISTरशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढू शकतो, अशी टिप्पणी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी केली आहे.
Sep 8, 2024, 09:08 AM IST
भारतात पहिली रोल्स रॉयस कार कोणी खरेदी केली? नाव ऐकून बसेल धक्का
रोल्स रॉयस कार ब्रिटीश कंपनीने बनवली आहे. ही कार अतिशय आलिशान आणि उत्कृष्ट आहे.
Sep 6, 2024, 06:19 PM ISTहेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?
School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर....
Sep 6, 2024, 01:01 PM ISTआता हॉटेलमध्ये जाताना खरे आधारकार्ड दाखवायची गरज नाही ! नक्की काय आहे ही सुविधा एकदा बघाच
Masked Aadhaar Card: मास्क केलेले आधार कार्ड हे तुमच्याच आधार कार्डचे सुधारित स्वरूप आहे. ज्यात तुमच्या आधार नंबरचे पहिले आठ अंक तुम्ही लपवलेले असतात. आणि फक्त शेवटचे चार अंक समोरच्याला दिसतात. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लोकांना पूर्णपणे दिसणार नाही आणि तुम्ही सुरक्षित राहाल.
Sep 5, 2024, 01:17 PM ISTParis Paralympic 2024: शेतमजुराच्या मुलीने जिंकलं कांस्य पदक, दीप्ती जीवनजीने उंचावली भारताची मान
भारताला सलग सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या दीप्ती जीवनजी या धावपटूला यावर्षी मात्र कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यावेळी टर्कीच्या एसेल ओंडरने दीप्तीचे रेकॉर्ड मोडून नवीन विश्वविक्रम केला.
Sep 4, 2024, 04:40 PM ISTएसएमएफजी इंडिया क्रेडिटची 1000 वी शाखा, भारताला आर्थिक बळ देण्याचं काम
1000th branch of SMFG India Credit, working to empower India financially
Sep 3, 2024, 06:15 PM ISTजातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?
Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार करत आहे.
Sep 1, 2024, 10:04 PM ISTशरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.
Aug 30, 2024, 09:25 PM ISTकोणत्या देशात दिल्या जातात सर्वाधिक सुट्या, यादीत भारत कुठे?
सुट्टी मिळाली तर कोणाला आवडत नाही. जगात असे काही देश आहेत जे सर्वांत जास्त सुट्ट्या देतात.
Aug 30, 2024, 04:00 PM ISTभारत जोडो यात्रानंतर राहुल गांधी करणार Bharat Dojo Yatra, जारी केला खास Video
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते जिऊ जित्सु मार्शल आर्ट करताना दिसतायत. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Aug 29, 2024, 03:37 PM IST