IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण
वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....
Nov 24, 2021, 03:19 PM ISTराहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी
नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी
Nov 24, 2021, 02:54 PM ISTCricket News : हार्दिक पांड्याची जागा धोक्यात, रोहितच्या नेतृत्वात 'हा' खेळाडू ठरतोय घातक
हार्दिक पांड्याऐवजी भारतीय संघात संधी मिळालेल्या खेळाडूने रोहित शर्माच्या नेतृत्वात आपली छाप उमटवली आहे
Nov 22, 2021, 10:17 PM ISTRohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा कारनामा, विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs New Zealand 3rd T 20I) रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.
Nov 21, 2021, 10:29 PM IST
भारताला मिळाला बुमराह सारखा घातक गोलंदाज, आपल्या कामगिरीने सर्वांनचं जिंकलं मन
टीम इंडियामध्ये आणखी एका घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने याची झलक दाखवली.
Nov 20, 2021, 02:58 PM ISTदुसऱ्या टी सामन्यात रोहित शर्मा आयपीएल गाजवलेल्या गोलंदाजाला संधी देणार?
आयपीएलच्या 14 व्या मोसमात या गोलंदाजाने 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. कॅप्टन रोहित न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी या गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी देणार का?
Nov 19, 2021, 04:48 PM ISTVideo : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा टी20 सामना शुक्रवारी रांचीत रंगणर आहे
Nov 18, 2021, 10:14 PM ISTIND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातून मोहम्मद सिराज बाहेर?
IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यासाठी या नव्या खेळाडूला डेब्यू कऱण्याची मिळणार संधी?
Nov 18, 2021, 06:24 PM ISTDravid कोच झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय बदललं? पाहा काय म्हणाला R Ashwin
रवी शास्त्री यांच्या नंतर आता 48 वर्षीय द्रविडची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे.
Nov 18, 2021, 04:10 PM ISTIND vs NZ: कोहलीच्या मर्जीतील 'या' खेळाडूला रोहित वगळतोय का?
T-20 सामन्यात नवा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.
Nov 18, 2021, 01:37 PM ISTकोहलीची जागा घेतल्यानंतर काय होती नव्या कर्णधाराची रिएक्शन?
कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध 36 चेंडूत 48 धावांची उत्तम खेळी केली.
Nov 18, 2021, 08:29 AM ISTIND vs NZ: व्यंकटेश अय्यरचं पदार्पण, सामन्याआधी WWE सुपरस्टार अंडरटेकरकडे मागितलं स्पेशल गिफ्ट
आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
Nov 17, 2021, 06:56 PM ISTIndia vs New Zealand T20 : रोहित शर्मासाठी खास सामना, नावावर होणार 'हा' मोठा विक्रम
कर्णधार झाल्यानंतर आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर जमा होणार विक्रम
Nov 17, 2021, 06:26 PM ISTकोहली गेल्यानंतर रोहित-द्रविडच्या जोडीची टीम इंडियासाठी 'ही' नवी योजना
मालिकेपूर्वी रोहित आणि द्रविडने मोठी रणनीती तयार केली आहे.
Nov 17, 2021, 01:22 PM ISTरोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; हे तीन रेकॉर्ड होणार नावे!
न्यूझीलंड विरूद्धच्या या सिरीजमध्ये रोहित 3 मोठे नवीन रेकॉर्ड्स करण्याचीही शक्यता आहे.
Nov 17, 2021, 08:55 AM IST