#WelcomeBackAbhinandan:बॉलिवूडकरांनी असं केलं अभिनंदनचं स्वागत
अभिनंदनचं बॉलिवूड कलाकारांकडून स्वागत
Mar 1, 2019, 06:22 PM ISTभारत-पाकमधून लवकरच चांगली बातमी, तणाव मिटणार - डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जगभरात चर्चांना उधाण
Feb 28, 2019, 02:07 PM ISTकाय आहे जिनिव्हा करार ? युद्धबंदी केलेल्या सैनिकांचे पुढे काय होतं ?
मानव अधिकारांची जपणूक करणे हे यामगचे मुळ उद्दीष्ट होते.
Feb 27, 2019, 06:08 PM IST'दोन विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे वृत्त खोटे, आमचे पायलट सुरक्षित'
भारतीय वायु सेनेची दोन विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान कडून करण्यात आला होता. हा दावा भारतातर्फे फेटाळण्यात आला आहे.
Feb 27, 2019, 03:10 PM ISTलादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही होऊ शकतं- अरूण जेटलींचे सूचक वक्तव्य
लादेनला मारलं जाऊ शकत तर काहीही होऊ शकत असे सूचक विधान अरूण जेटली यांनी पाकिस्तानला उद्देशून केले आहे.
Feb 27, 2019, 01:38 PM ISTकटोरा घेऊन भीक मागण्यापेक्षा भारतासोबत मैत्री करा- हिना रब्बानी
पाकिस्तानच्याच माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावलं
Jan 13, 2019, 07:41 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यावर करोडोंचा सट्टा, पाहा कोण आहे फेव्हरेट टीम
पाहा कोणावर लागला कितीचा सट्टा
Sep 19, 2018, 03:11 PM ISTजम्मू-काश्मीर: फारूक अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान, म्हणाले 'दोन्ही बाजूंनी चालतो गोळीबार'
अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत.
Feb 6, 2018, 02:31 PM ISTभारत-पाकिस्तान क्रिकेटवर सुषमा स्वराजांची स्पष्ट भूमिका
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
Jan 2, 2018, 08:24 AM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.
Jun 1, 2017, 11:43 AM ISTभारतासोबत बिघडत्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार
डोनाल्ड ट्रंप सराकारने भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील बिघडत असलेल्या संबंधांना पाकिस्तान जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान दोषी ठरवत अमेरिकेने म्हटलं की जर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर मोठा हल्ला झाला तर यामुळे अजून संबंध बिघडू शकतात.
May 12, 2017, 09:25 AM ISTभारत-पाकमधील तणावाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका
भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचे सबंध ताणले गेलेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून पाकीस्तानमध्ये होणारी टोमॅटोची निर्यात मंदावली. त्याचा फटका व्यापारी आणि शेतक-यांना बसू लागलाय.
Oct 9, 2016, 11:14 PM ISTसर्जिकल स्ट्राईकवर पहिल्यांदा बोलले हवाईदलाचे प्रमुख
पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर एयरफोर्स प्रमुख अरूप राहा यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राहा यांनी म्हटलं आहे की, सर्जिकल स्ट्राइक हे खूपच संवेदनशील प्रकरण आहे, यावरर नाही बोलणार.'
Oct 4, 2016, 01:59 PM ISTभारत-पाकिस्तान युद्ध झालं तर उद्धवस्त होईल अर्ध जग
भारत-पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं आणि दोन्ही देशांनी जर एका अणुबॉम्बचा ही वापर केला तर एका झटक्यात २ कोटी १० लाख लोकं मारले जातील. याचा परिणाम फक्त भारत आणि पाकिस्तानलाच नाही तर अर्ध्या जगाला सोसावा लागेल.
Oct 4, 2016, 11:25 AM ISTयुद्धाची तयारी करतोय पाकिस्तान, सीमेलगत सुरु आहे युद्धअभ्यास
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भारताचं लष्कर हे पूर्णपणे सज्ज आहे. भारताची ही तयारी पाहून पाकिस्तान घाबरलं आहे. पाकिस्तान राजस्थानशी जोडल्या गेलेल्या बॉर्डरवर युद्धअभ्यास करतोय.
Sep 28, 2016, 09:59 AM IST