Viral Video: भाजपा नेत्याची दादागिरी! महिला पोलीस अधिकाऱ्याला आधी तोंड पकडून ढकललं आणि नंतर शिवीगाळ
भाजपा आमदार जयनारायण मिश्रा (BJP MLA Jaynarayan Mishra) यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला (Woman Police Officer) शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याने वाद निर्माण झाला आहे. यासंबंधी महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. भाजपाच्या आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला.
Feb 16, 2023, 10:53 AM IST
Petrol Price Hike: महागाईचा भडका! 272 रुपये प्रतिलिटर मिळेल पेट्रोल, गुरुवारपासून नवे दर लागू
Petrol Price Hike In Pakistan : पाकिस्तानमध्ये महागाईनेही (Pakistan Inflation) सर्वोच्च पातळी गाठली असताना सरकारने सर्वसामान्यांवर आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने इंधनाचे दर (Fuel Prices) वाढवले असल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) किंमत वाढली आहे.
Feb 16, 2023, 08:40 AM ISTरस्त्यावर बेदरकारपणे तरुणी चालवत होती बाईक, इतक्यात मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली अन्....; पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तरुणी बेदरकारपणे गाडी चालवत अपघाताला जबाबदार ठरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
Feb 16, 2023, 06:52 AM IST
"हा अपमान आणि छळ आहे," सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांचा उल्लेख करत व्यक्त केला संताप
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) वडील अनिल कपूर (Anil Kapoor)यांचा उल्लेख करत केलेली Instagram पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोनम कपूरने आपल्याला अपमानजक आणि छळ होत असल्याचं वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती.
Feb 15, 2023, 07:15 PM IST
Army Soldier Murder: भारतीय लष्कराच्या जवानाची जमावाकडून हत्या, नेमका काय प्रकार आहे?
Army Soldier Murder: तामिळनाडूत (Tamilnadu) भारतीय लष्कराच्या जवानाची (Indian Army Soldier) हत्या करण्यात आली आहे. आरोपींमध्ये एका नगरसेवकाचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहाजणांना अटक केली आहे.
Feb 15, 2023, 06:19 PM IST
Supreme Court Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंना 'ती' एक चूक भोवणार? शिंदे गटाच्या हरीश साळवेंनी फिरवला डाव!
Shinde vs Thackeray: उद्धव ठाकरेंनी राजीनामा (Uddhav Thackeray Resignation) दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणीदरम्यान मांडण्यात आला. शिंदे गटाचे वकील हरिश साळवे (Shinde Faction Harish Salve) यांनी यावरुन ठाकरे गटाची (Thackeray Faction) कोंडी केली असून संपूर्ण डाव फिरु शकतो.
Feb 15, 2023, 03:25 PM IST
अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना
वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
Feb 15, 2023, 12:56 PM IST
प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले
Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 15, 2023, 12:14 PM IST
Vande Bharat Ticket Rates | तुम्हाला परवडणार का वंदे भारतचा प्रवास?
Central Railway Vande Bharat Ticket Fare Announced
Feb 7, 2023, 03:25 PM ISTIndian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM ISTBig News | धर्मांतरविरोधी कायदा प्रकरण; केंद्र, राज्य सरकारांना नोटीस
Supreme Court Notice To Centre And State Over Religious Conversion
Feb 4, 2023, 11:05 AM ISTBudget 2023 : 'या' दिवशी आहे यंदाची Halwa Ceremony, गोडधोड खाऊन अधिकारी अचानक दिसेनासे का होतात?
Halwa Ceremony Budget 2023 Date: देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच केंद्रात चांगलीच धावपळ सुरु आहे. दर दिवशी एक नवी माहितीसुद्धा समोर येत आहे.
Jan 25, 2023, 03:42 PM ISTSri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
Sri Sri Ravi Shankar : श्री श्री रविशंकर आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे आज सकाळी तामिळनाडूतील इरोडमधील सत्यमंगलम येथे खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
Jan 25, 2023, 01:01 PM ISTBBC Documentary Row : ए के अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसला रामराम, म्हणाले "चमच्यांसोबत..."
BBC Documentary on Modi : अनिल अँटनी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, कालच्या घटनांचा विचार करता माझ्यासाठी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करणं योग्य आहे. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो.
Jan 25, 2023, 12:38 PM IST
Republic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री
Republic Day 2023 : भारताचा प्रजासत्ताक सर्व देशात धुमधडाक्यात साजरा होईल. या दिवशी दिल्लीमध्ये राजपथावर पथसंचलन करताना सैन्यातील जवानांना पाहून ऊर अभिमानानं भरून येईल. ही गोष्ट सुद्धा तशीच काहीशी अनुभूती देईल.
Jan 25, 2023, 09:56 AM IST