hrithik roshan

Hrithik Roshan relationship status: 17 वर्षाहून छोट्या अभिनेत्रीच्या प्रेमात हृतिक रोशन ? इन्स्टाग्रामवर दिली कबूली

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याहून 17 वर्षाहून लहान अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे पहिल्यांदाच डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्यानंतर  अलीकडेच सबा आझादने एका कमेंटसह हृतिक रोशनसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली आहे. त्यामुळे  दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशी आशा आहे. 

May 12, 2022, 10:28 PM IST

अरे देवा! तोकड्या कपड्यांनी हृतिकची Ex Wife हैराण; शेवटी भर पार्टीत..

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांनी 2013 मध्ये घटस्फोट घेत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, घटस्फोटानंतरही दोघे चांगले मित्र आहेत.

Apr 26, 2022, 12:47 PM IST

हृतिक रोशन गर्लफ्रेंडसोबत दिसला 'या' अवस्थेत; व्हिडिओ समोर

अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.

Apr 5, 2022, 04:55 PM IST

हृतिक रोशनच्या नव्या लूकवर गर्लफ्रेंड फिदा, फोटो पाहाताच म्हणाली...

हृतिकने असं काय केलं, ज्यामुळे गर्लफ्रेंड झाली त्याच्यावर फिदा, नक्की काय आहे त्या फोटोमध्ये? 

 

Apr 3, 2022, 02:19 PM IST

हृतिक रोशनचा मुलगा दिसतो त्याच्यापेक्षाही हँडसम

मुलाच्या रुबाबापुढे हृतिक रोशनही फिका, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 

Mar 31, 2022, 11:17 AM IST

खास व्यक्तीसोबत रमलीये हृतिकची Ex Wife

सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझैन खान घटस्फोटानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत

Mar 28, 2022, 05:51 PM IST

अखेर Hrithik Roshan कडून प्रेमाची कबुली?

 हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. 

Mar 26, 2022, 06:53 PM IST

मुलगी पसंत? Hrithik Roshan ची आई सबा आझादबद्दल हे काय म्हणाली...

दोघेही पहिल्यांदाच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये हातात हात घालून दिसले.

Mar 20, 2022, 02:40 PM IST

हृतिकची गर्लफ्रेंड त्याच्या पहिल्या पत्नीला 'या' नावाने बोलावते

हृतिकची गर्लफ्रेंड आणि त्याच्या पहिल्या पत्नीचं कसं आहे नातं? त्या पोस्टमुळे समोर 

 

Mar 13, 2022, 03:54 PM IST

गर्लफ्रेंडच्या प्रत्येक पोस्टला अशी दाद देतो हृतिक रोशन, लग्नाचे संकेत...

अशी आहे हृतिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडची लव्हस्टोरी 

Mar 8, 2022, 11:35 AM IST

सर्वकाही सुरळीत असताना, हृतिकची गर्लफ्रेंड कोणाच्या आठवणीने इतकी भावुक?

बी टाऊनचा हा ग्रीक ग़ॉड चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या आणि सबा आझाद हिच्या कथित अफेअरमुळं

Mar 4, 2022, 10:16 AM IST

Hrithik Roshan च्या घरी लगीन घाई... गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याची करतोय तयारी!

घटस्फोटानंतर हृतिक गर्लफ्रेंडसोबत पुन्हा करणार नव्या आयुष्याला सुरूवात!

 

Mar 3, 2022, 10:47 AM IST

कंगना पुन्हा हृतिकवर भडकली, म्हणाली, '6 बोटं असणारा...'

कायम वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा चर्चेत, कारण...

 

Feb 28, 2022, 01:47 PM IST

Hrithik Roshan ने पहिल्यांदा शेअर केला गर्लफ्रेंडचा 'तो' फोटो

घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशनच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री, फोटो शेअर करत म्हणाला...

 

Feb 26, 2022, 12:04 PM IST

अभिनेता हृतिक रोशन हॉस्पिटलमध्ये दाखल, नक्की सुपस्टारला झालं तरी काय?

 बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने नुकताच सोशल मीडियावर एक  फोटो शेअर केला आहे.

Feb 17, 2022, 09:01 PM IST