अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' चित्रपटात 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, भूमिका ठरली एका जवळच्या व्यक्तीची
प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांची जोडी एकदा पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. त्यांचा आगामी चित्रपट 'भूत बंगला' प्रेक्षकांसाठी एक आकर्षक मिश्रण असणार आहे. विनोद, थ्रिल आणि हॉरर घटकांचा उत्तम संतुलन या चित्रपटात असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत नविन अभिनेत्री दिसणार आहे.पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 29, 2025, 02:17 PM IST'आहट'नंतर तब्बल 9 वर्षींनी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; टीझरनेचं उडवली प्रेक्षकांची झोप
टीव्हीवर 'आहट' या हॉरर मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भितीच्या वादळात गुंतवले होते. 2015 मध्ये ही मालिका संपली आणि तिचे अनेक चाहते निराश झाले. पण आता त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे 'आहट' सारखीच एक नवीन, भयानक हॉरर मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 23, 2024, 01:00 PM ISTतयार व्हा कारण,2025 मधील 'हे' 4 हॉरर चित्रपट तोडतील सर्व हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड
New Upcoming Horror Comedy Movies: जर तुम्ही हॉरर कॉमेडी चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच काही भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट तुम्हाला फक्त घाबरवणारच नाहीत, तर हसवून देखील सोडतील. जर तुम्ही या शैलीचे चाहते असाल, तर हे चित्रपट नक्कीच पाहा.
Nov 30, 2024, 03:27 PM ISTHorror Comedy पाहायला आवडते? 'भूल-भुलैया-3' पूर्वी पाहा साऊथ आणि बॉलिवूडचे 7 चित्रपट
Best Horror Comedy Films In Bollywood & South Indian : हॉरर कॉमेडीच्या चित्रपटांचा ट्रेंड सध्या वाढत असून 2024 या एका वर्षातचं बॉलिवूडचे तीन हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्याला लोकांनी सुद्धा खूप पसंती दिली. पहिले मुंज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. तर आता कार्तिक आर्यनचा भूल-भूलैया 3 याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकतता निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर 'भूल-भुलैया 3' रिलीज होण्यापूर्वी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटातील असे काही लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे जे तुम्ही नक्की पहिले पाहिजेत.
Oct 21, 2024, 06:52 PM IST