home remedy

ओठांचा काळसरपणा कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

ओठ हा अत्यंत नाजूक अवयव आहे. 

Aug 13, 2018, 03:19 PM IST

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी '3' रामबाण नैसर्गिक उपाय

भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. विविध वयाच्या टप्प्यातील लोकं मधूमेहाशी सामना करत आहेत. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, व्यायाम या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर, इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अळशीचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.  

Aug 12, 2018, 05:18 PM IST

नशामुक्तीसाठी 'असा' करा मनुक्याचा आहारात समावेश

बेदाणे किंवा मनुकांचा वापर अनेकजण केवळ गोडाच्या पदार्थांपुरते मर्यादीत ठेवतात. 

Aug 12, 2018, 02:51 PM IST

नाकावरील ब्लॅकहेड्सचा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपाय

प्रदूषण, वातावरणातील धूर, धूळ यासोबतच शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहर्‍यावर ब्लॅक हेड्स वाढण्याचं प्रमाण बळावत. 

Aug 6, 2018, 07:29 PM IST

हृद्याच्या ठोकयातील अनियमितता टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय

हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण झाली की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येते. हृद्याचे ठोके अति वेगाने पडणे, कमी होणे किंवा त्यामध्ये अनियमितता निर्माण होणं हे आरोग्याला धोकादायक आहे. 

Aug 6, 2018, 02:59 PM IST

बटाट्याचा असा कराल वापर तर केस होतील घनदाट, मजबूत !

मुलींना लांबसडक आणि काळेभोर केस पसंत असतात. 

Aug 5, 2018, 01:26 PM IST

दुतोंडी केसांचा त्रास कमी करणारे नैसर्गिक उपाय

शरीराप्रमाणेच केसांनाही पोषण मिळणं गरजेचे आहे. 

Aug 2, 2018, 07:52 PM IST

टाचदुखीपासून आराम देणारे घरगुती उपाय

सतत उभे राहणार्‍यांमध्ये, सतत हाय हिल्स घालून चालल्यानेही पायदुखीचा आणि प्रामुख्याने टाचा दुखतात. 

Aug 1, 2018, 06:44 PM IST

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी '5' घरगुती उपाय

पोटात गॅस झाल्यानंतर होणार्‍या वेदना अगदीच त्रासदायक असतात. 

Jul 31, 2018, 07:53 PM IST

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हमखास नैसर्गिक उपाय

बद्धकोष्ठतेच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यामधून मूळव्याधीचा त्रास बळावू शकतो. 

Jul 30, 2018, 04:21 PM IST

रूबाबदार दाढी वाढवण्यासाठी घरगुती उपाय

विराट कोहलीपासून रणबीर कपूर आणि रणवीर सिंहच्या बियर्ड लूकची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

Jul 29, 2018, 06:55 PM IST

कानात गेलंलं पाणी बाहेर कसं काढाल?

  अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. 

Jul 29, 2018, 01:28 PM IST

मासिकपाळीच्या दिवसातील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय

मासिकपाळी हे मुलगी वयात आल्याचं एक लक्षण आहे. 

Jul 26, 2018, 07:55 PM IST

तंबाखूचं व्यसन सोडायला मदत करतील 'हे' घरगुती उपाय

तंबाखूचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे. 

Jul 26, 2018, 12:54 PM IST

औषध गोळ्यांनी नव्हे तर 'या' आयुर्वेदिक उपायांंनी पळवा व्हायरल फिव्हर

वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात. 

Jul 25, 2018, 03:19 PM IST