अंधेरी दुर्घटनेवरुन न्यायालयाचे मनपाला खडे बोल
अंधेरी इथे झालेल्या दुर्घटनेवरून मुंबई मनपाला उच्च न्यायालयाने चांगलंच फैलावर घेतलं.
Jul 5, 2018, 08:55 AM IST'मराठा आरक्षणाबाबत अनुकूल निर्णय घेतला जाईल'
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आलीय
Jun 27, 2018, 05:59 PM IST'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही'
न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
May 17, 2018, 07:52 PM ISTसमीर भुजबळ यांचा अंतरिम जामीन तुर्तास नाकारला
यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळांना अटक कऱण्यात आली होती. मात्र आता छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
May 9, 2018, 08:42 PM ISTकोल्हापूर: सेक्स न करणाऱ्या जोडप्याचा विवाह रद्द; कोर्टाचा निर्णय
पती-पत्नीच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध हे अत्यंत महत्त्वाचे उद्दीष्ट असते - न्यायालय
Apr 30, 2018, 07:19 PM ISTपुण्यापाठोपाठ दिल्लीतल्या आयपीएल मॅचवरही संकट, हे आहे कारण
पुण्यापाठोपाठ आता दिल्लीमध्ये होणाऱ्या आयपीएल मॅचवरही संकट आलं आहे.
Apr 19, 2018, 05:50 PM ISTपुण्यात होणाऱ्या आयपीएल मॅचना दणका
पुण्यामध्ये होणाऱ्या चेन्नईच्या आयपीएल मॅचना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे.
Apr 18, 2018, 06:14 PM ISTकचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका
कच-याच्या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठानं महापालिकेला जोरदार झटका दिलाय.
Mar 6, 2018, 08:11 PM ISTकचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 08:02 PM ISTकचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 06:26 PM ISTमुंबई | चारा छावणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला खडसावलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:54 PM ISTशिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांबाबत मनसे उच्च न्यायालयात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:43 PM IST'त्या' सहा नगरसेवकांविरुद्ध मनसे हायकोर्टात!
मुंबई महानगरपालिकेतल्या सहा नगरसेवकांबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
Feb 20, 2018, 09:21 PM ISTवाहतूक नियम मोडणारे फोटो-व्हिडीओवर अॅक्शन घ्या-कोर्ट
मुंबईतील ट्रॅफिकच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयानं ट्राफिक पोलिस विभागाला चांगलंच फैलावर घेतलं.
Feb 15, 2018, 03:12 PM IST