ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !
महाराष्ट्रभरात मान्सूनचं आगमन झालं आहे.
Jun 26, 2018, 05:47 PM ISTअळशी - झटपट वजन घटवण्याचा हेल्दी पर्याय !
वजन घटवणार्यांसाठी त्याच्या आहारावर अनेक बंधन पाळणं गरजेचे आहे.
Jun 26, 2018, 04:45 PM ISTमायग्रेनचं दुखणं आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात असायलाच हवेत 'हे' पदार्थ !
मायग्रेन हा एक अत्यंत वेदनादायी त्रास आहे.
May 26, 2018, 05:30 PM ISTउन्हाळ्यात या '5' पदार्थांंपासून रहा दूर !
Apr 14, 2018, 08:13 AM ISTया नऊ गोष्टी करा, जेवल्यानंतर पोट फुगणार नाही
निरोगी राहण्यासाठी हेल्दी डायट घेणे खूप गरजेचे आहे. मनुष्य जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही. जेवल्यानंतर पोट फुगते, ते फुगू नये म्हणून खालील गोष्टी करा.
Dec 2, 2015, 02:21 PM ISTनारळ पाणी पिण्याचे पाच फायदे
आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
Sep 16, 2015, 12:10 PM ISTमधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम
मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
Jun 6, 2015, 07:15 PM ISTस्वस्थ आहार निवडा आणि स्वाइन फ्ल्यूपासून दूर राहा
देशात झपाट्यानं वाढत असलेल्या स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या पाहता आहारतज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या बाबी सुचवल्या आहेत. जर आपल्या आहारात या खाद्यपदार्थांचा समावेश केला तर स्वाइन फ्ल्यूच्या संक्रमणापासून आपण बचाव करू शकतो. स्वाइन फ्ल्यूमुळे आतापर्यंत देशात ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.
Mar 9, 2015, 06:04 PM IST