महिनाभर जर तुम्ही 100gm मूग खाल्ले, तर आरोग्यात होईल 'हा' मोठा बदल
अख्खे मुग किंवा मुग डाळीत मोठ्या प्रमाणात व्हिटामिन असतात. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात.
Dec 11, 2024, 07:50 PM ISTहिवाळ्यात गरम पाणी पिताय तर व्हा सावध...
अनेकांना हिवाळ्यात गरम पाणी पिण्याची सवय असते त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.
Dec 11, 2024, 07:36 PM IST7 दिवसात सोडा दारूचं व्यसन, फक्त फॉलो करा 'या' टिप्स
आज संपूर्ण जगात अनेकांना मद्यपान करण्याची करण्याची सवय असते. तर काळानुसार त्यांच्यात वाढ होत आहे. मद्यपानाच्या सवयीमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
Dec 7, 2024, 06:49 PM ISTचहापेक्षा कॉफीच बरी, रोज घेतल्यास 2 वर्ष जास्त जगाल! संशोधनात दावा
Drinking Coffee Can Increase Life Span : चहा पेक्षा कॉफी का बरी? संशोधनात समोर आलं आयुष्य जास्त वर्ष जगण्याचं उत्तर
Dec 7, 2024, 04:46 PM ISTमहिनाभर दूधासोबत खा हे 1 ड्रायफ्रूट; मिळेल भीमसारखी ताकद
दुधात कॅल्शियम असतं हे आपल्याला माहित आहे. अशात त्यासोबत जर हे एक ड्रायफ्रुट खाल्ल तर त्याचा फायदा होऊ शकतो. दूधासोबत हे ड्रायफ्रूट खाल्यानं शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दूर होतात.
Dec 5, 2024, 07:28 PM ISTVitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?
Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यातून मिळतं व्हिटामिन डी? जाणून घ्या सविस्तर
Dec 5, 2024, 06:31 PM IST
30 वर्षांचे झालात! आजच बदला 'या' सवयी, नाही तर होईल पश्चाताप
वयाच्या 30 शीती गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीनं त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या 8 वाईट सवयी सोडायच्या त्या जाणून घेऊया...
Dec 3, 2024, 06:50 PM ISTओठ फाटण्याच्या समस्येला त्रासलात तर वापरा 'हे' उपाय
हिवाळ्यात तुमचेही ओठ फाटले आहेत तर आताच वापरा ही जेणे करून तुमचेही ओठ फुटणार नाहीत.
Nov 25, 2024, 06:38 PM ISTरक्तासंबंधीत 'या' गंभीर आजारानं त्रस्त आहे जॅकी श्रॉफ; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Jackie Shroff Blood Related Disease : जॅकी श्रॉफनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला असलेल्या या गंभीर आजाराविषयी सांगितलं...
Nov 22, 2024, 01:44 PM ISTटाइट जीन्स परिधान करताय तर व्हा सावधान! होऊ शकतात गंभीर आजार
आजही अनेक लोक हे टाइट जीन्स घालण्याला पसंती देतात. पण असं करत असाल तर आजच व्हा सावधान. नाही तर होऊ शकतात या समस्येचे शिकार...
Nov 19, 2024, 08:01 PM ISTशरिरात Calcium ची कमी; तर आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरिरात Calcium ची कमी असेल तर ती कशी भरून काढायची असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. शरिरात कॅल्शियमची कमी झाल्यासं आहारात या 5 गोष्टींचा समावेश करणं ठरू शकतं फायदेशीर...
Nov 18, 2024, 08:48 PM ISTहिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका
Ginger Tea Benefits: हिवाळ्यात चहा बनवताना टाका मसाल्याचा 'हा' पदार्थ; आजारांपासून होईल सुटका. हिवाळ्यात सगळ्यांना चहा प्यायची इच्छा होते. चहा प्यायल्यानं एनर्जी आल्यासारखं वाटतं अशात त्यात जर मसाल्यातील हा एक पदार्थ टाकला तर तुम्हाला असलेला सगळा थकवा निघून जाईल.
Nov 12, 2024, 07:16 PM ISTप्रेग्नंसीनंतर पोट सुटलं! तर फॉलो करा 'या' 5 टिप्स
प्रेग्नंसीनंतर महिलांच्या शरिरात खूप बदल होतात. त्यापैकी एक म्हणजे पोट सुटनं. आता तुम्ही या 5 पद्धतीनं पोटं आत घेऊ शकतात. काही दिवसातच कमी होईल चरबी...
Nov 10, 2024, 03:34 PM ISTदिवसात अनेकदा ग्रीन टी पिता; जाणून घ्या त्याचं नुकसान
वजन कमी करण्यासाठी लोकं ग्रीन टीचं सेवन करतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं आहे.
Nov 9, 2024, 07:29 PM ISTसकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला
सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...
Nov 9, 2024, 06:57 PM IST