hair growth

लांब आणि दाट केस हवे आहेत? खर्चिक Keratin Treatment घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत

Fenugreek And Rice Water For Hair Growth : बदलेली जीवनशैली आणि कामाचा ताण, शिवाय खाण्यापिण्याचा अयोग्य सवयी यामुळे केसाच आरोग्याचा समस्या निर्माण झाल्या आहेत. 

Aug 12, 2023, 10:23 AM IST

Hair Care Tips : रोज केस गळून टक्कल पडण्याची भीती? मग आहारातील 'या' चुका आताच करा बंद

Hair Care Tips : आजकाल अनेक जणांना केस गळतीची समस्या भेडसावते. याची अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली, आहारात जंक फूडचा अतिरेक आणि केसांची योग्य काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे केस गळतीचे प्रमाण वाढू शकते.

Jun 8, 2023, 05:02 PM IST

केसांसाठी चहा पावडरचे 'हे' चमत्कारिक फायदे

Tea Power Benefits for Hair: आपल्या केसांची निगा राखणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. परंतु त्याहून महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण आपल्या केसांची कशी निगा राखतो आहोत. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता. 

May 25, 2023, 09:39 PM IST

Baldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा

Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात. 

Feb 15, 2023, 07:38 PM IST

नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?, काय आहे सत्य

आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते. मात्र खरंच अशी नखं एकमेकांवर घासल्याने केसांची वाढ होते का?

Nov 22, 2022, 12:29 AM IST

Hair Growth Foods: केस वाढवण्यासाठी काय खावे? हे 5 हेल्दी फूड्स फायदेशीर

Food For Long Hair: केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांची वाढ वाढवण्यासाठी, महिला सर्व प्रकारचे सौंदर्य उत्पादने तयार करतात. परंतु जर त्यांनी काही आरोग्यदायी आहार घेतला तर त्यांचे केस लांबसडक आणि चांगले होतील

Oct 7, 2022, 02:54 PM IST
Let's talk about hair When and why to have a spa? PT57S

Hair Growth: टक्कल वाढतंय? 'या' सवयी दूर करतील केस गळतीचा त्रास

क्षणाचीही वाट न पाहता स्वत:ला लावा या सोप्या सवयी 

 

Sep 19, 2022, 12:11 PM IST

आजपासून 'या' गोष्टी खाणं बंद करा नाहीतर टक्कल पडायला वेळ लागणार नाही

केस गळणे ही एक कॉमन समस्या झाली आहे. तसे केस गळण्याचे कोणतेही एक कारण नाही पण, तुमच्या आहारात अशी काही गोष्टी आहेत, ज्यामुळे तुमचे टक्कल लवकर होऊ शकते.

Jul 5, 2022, 05:50 PM IST

लांबसडक, काळेभोर केसांसाठी करा हे '५' घरगुती उपाय!

लांबसडक, काळेभोर केस असावे, असे प्रत्येकीला वाटते.

Nov 30, 2017, 01:46 PM IST