केसगळतीवर हीना-मोहरी तेलाचं मिश्रण रामबाण उपाय
आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळतीची समस्या सामान्य झालीय. आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या केसांना काही झालं तर प्रत्येकाचाच जीव वरखाली होतो. म्हणूनच केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्यावर योग्य उपाय करून नियंत्रण मिळवता येतं.
Aug 18, 2015, 03:43 PM ISTरोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!
केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो.
Aug 1, 2015, 01:13 PM ISTगळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय
तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.
Jul 22, 2015, 03:21 PM ISTतुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!
कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.
Mar 4, 2014, 01:51 PM IST‘केस’ स्टडी
केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.
Sep 26, 2011, 10:17 AM IST