gulabrao patil

Maharashtra Politics: ताई... थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा

Gulabrao Patil on Sushama Andhare: गुलाबराव पाटीलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण सुषमा अंधारेंचा अपमान केला नाही असं म्हटलं आहे. परंतु महापुरूषांवर कोणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंनवर पुन्हा टीका केली आहे. 

Dec 16, 2022, 09:24 PM IST

Gulabrao Patil Video Viral : 'आज जवानी पर इतरानेवाले कल पछतायेगा...'; कव्वाली गात गुलाबराव पाटलांनी बांधला समां

Gulabrao Patil Singing Qawwali Video Viral : राजकारणातील मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीचं दर्शन सर्वांनाच घडवलं

Dec 12, 2022, 10:15 AM IST

आमदार प्रसाद लाड हा मूर्ख का माणूस; छत्रपती संभाजीराजेंचा घणाघात

प्रसाद लाड म्हणजे मूर्ख माणूस... असं म्हणत शिवरायांवरील वक्तव्यावरून छत्रपती संभाजीराजेंनी(Sambhaji Raje ) घणाघाती टीका केली आहे. तर, महाराजांचा अपमान खपवून घेणार नाही इशारा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी दिला आहे. 

Dec 4, 2022, 10:40 PM IST

Gulabrao Patil: "खड्ड्यात गेलं मंत्रिपद, उठले सुटले उंबरसुंभे..." गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर!

Maharastra Politics: ज्यांना छत्रपती माहिती आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलावं. कुण्या मायचा लालला बोलण्याचा अधिकार नाही, असं रोखठोक वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. 

Dec 4, 2022, 09:22 PM IST
Shinde Camp Minister Gulabrao Patil Revert To Thackeray Camp Chandrakant Khaire Allegations PT1M13S

Thackeray Camp vs Shinde Camp | आमदारांना पुन्हा 5 कोटी? कोणी केला गंभीर आरोप

Shinde Camp Minister Gulabrao Patil Revert To Thackeray Camp Chandrakant Khaire Allegations

Dec 1, 2022, 11:30 PM IST

शिंदे गटात फूट? शिंदे गटाबरोबर गुलाबराव पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत, कारण...

शिंदे गटाचे सर्व आमदार, खासद कुटुंबासह उद्या Guwahati जाणार, गुलाबराव पाटील मात्र दौऱ्यापासून दूर... कारण आलं समोर

Nov 25, 2022, 05:40 PM IST