gulabrao patil

राज्यमंत्री गुलाबराव यांचा भाजपला असाही टोला

शिवसेनेमुळेच राज्यात भाजप सत्तेत आहे, असा टोला लगावत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयावर निशाणा साधला. 

Nov 22, 2016, 10:53 PM IST

मंत्री महोदय म्हणतात, 'बॅचलर ऑफ जेल' हीच माझी पदवी

शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला ३० वर्षं लागली. माझ्याविरुद्ध ३५ ते ४० पोलीस तक्रारी झाल्या म्हणून आपण मंत्री झालो, अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

Nov 10, 2016, 02:18 PM IST

उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांना तंबी

मंत्रिपद देताना गुलाबराव पाटील यांना तंबी दिली होती. तुमची बुलंद तोफ बंद पडली तर तुमचा लाल दिवा काढून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

Oct 13, 2016, 11:44 PM IST

एकनाथ खडसे यांच्यावर गुलाबराव पाटील यांचा पुन्हा हल्लाबोल

सहकार राज्यमंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील शिवसेना नेते गुलाबराव पाटील पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर बरसले. 

Sep 17, 2016, 11:43 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी त्यांना खड्यासारखं बाहेर काढलं'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा चुकीच्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी खड्यासारखे बाहेर काढलं, अशी बोचरी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न घेता मुक्ताईनगर इथं केली.

Sep 16, 2016, 09:14 AM IST

सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आणि जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची धुळे कारागृहात जाऊन भेट घेतली. 

Aug 9, 2016, 01:23 PM IST

'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या'

मंत्री राहिलो नसतो तर कोपर्डी प्रकरणात विधानसभेत चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Aug 8, 2016, 05:57 PM IST

गुलाबराव यांनी संधीचे सोने करावे : नाथाभाऊ

 भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त मंत्री गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर गुलाबराव पाटील यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली. आता मंत्रिपदाच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली आहे, त्यामुळे या संधीचे त्यांनी सोने करावे.

Jul 9, 2016, 07:10 PM IST