google

Googleने लोकांना कंगाल बनविणाऱ्या या 3 अ‍ॅप्सवर घातली बंदी, फोनमधून करा लगेच डिलीट

गूगलने (Google) नुकतेच 150 अ‍ॅप्स घातक म्हणून बंदी घातली. आता गूगलने आणखी तीन अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्याबद्दल ....

Oct 14, 2021, 01:51 PM IST

Googleने या धोकादायक Appsवर घातली बंदी, संपूर्ण यादी बघा; मोबाईलमधून लगेच काढून टाका

 Google bans 136 apps on Play Store:  सावधान! तुमच्या फोनद्वारे तुमचे पैसे चोरले जात आहेत! आता, 136 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.  

Oct 1, 2021, 12:58 PM IST

'ही' गोष्ट देते सुंदर पिचई यांना दिवसभरासाठी एनर्जी

Google ला सध्या सुंदर पिचई मॅनेज करतात. केवळ गुगल नाही तर Alphabet चेही सुंदर पिचई सीईओ आहेत. इतकं सगळं मॅनेज करणारे आणि कामात व्यस्त असणाऱ्या सुंदर यांनी त्यांचं ब्रेकफास्ट रूटीन शेअर केलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचा ब्रेकफास्टच त्यांना दिवसाची सुरुवात करण्यासाठी एनर्जी देतात.

Sep 29, 2021, 10:45 AM IST

Google आणि Apple कडून 8 लाखहून अधिक App बॅन

तुमच्या फोनमध्ये जर चुकून हे अॅप्स असतील तर आजच डिलीट करा अन्यथा होऊ शकतं नुकसान गुगलकडून अलर्ट जारी

Sep 23, 2021, 07:11 PM IST

या तारखेपासून तुमचा Android स्मार्टफोन होऊ शकतो बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही?

तुमच्याकडे हा Android स्मार्टफोन आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची! या तारखेपासून काम करणार नाही कारण...

Sep 4, 2021, 05:03 PM IST
Google Search For Vaccination is In 8 Languages,Now Search Centers,slots In Marathi PT3M23S

VIDEO । गूगलवर मराठीत लसीकरण केंद्र शोधणं आता शक्य

Google Search For Vaccination is In 8 Languages,Now Search Centers,slots In Marathi

Sep 2, 2021, 10:35 AM IST

Googleचे CEO सुंदर पिचाई यांनी असा व्हिडिओ शेअर केलाय, पाहून व्हाल अवाक

 गूगल  (Google) आणि अल्फाबेटचे (Alphabet) मुख्य कार्यकारी अधिकारी  (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 

Sep 2, 2021, 07:42 AM IST

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 सप्टेंबरपासून बदलणार हे 5 नियम

 प्लॅटफॉर्मपासून ते शॉपिंगसाईटपर्यंत कोणते नियम बदलणार? वाचा सविस्तर

Aug 26, 2021, 11:11 PM IST

बँकांप्रमाणे आता Google विकणार FD योजना, 1 वर्षाच्या योजनेवर मिळणार एवढे रिटर्नस

आता बँका आणि बिगर-बँकिंग संस्थांप्रमाणेच, Google देखील मुदत ठेव योजना म्हणजेच FD योजना चालवणार आहे.

Aug 26, 2021, 01:49 PM IST

YouTube मुळे Google ठेवतोय तुमच्यावर लक्ष, तुम्ही असं हे थांबवू शकता

YouTube वापरताना आपली आवड-निवड, आपली माहिती सगळंच गुगलला कळतं. त्यानुसार तुम्हाला जाहिराती दिसतात.

Aug 25, 2021, 11:48 PM IST

Google कडून युझर्सला मोठा झटका! हे App बंद होणार

 तुमच्या मोबाईलमध्ये हे app असेल किंवा तुम्ही हे वापरत असाल तर तुमच्यासाठी वाईट बातमी, गुगलकडून हे अॅप बंद होणार

Aug 23, 2021, 02:59 PM IST

MOBILE हरवला किंवा CAR चोरी झाली तर पोलिस नाही, आता GOOGLE लावणार शोध

गुगलने अलीकडेच आपल्या यूजर्ससाठी अनेक मोठे फक्शन्स लॉन्च केली आहेत. आता गुगल 'माझे डिव्हाइस शोधा' इकोसिस्टममध्ये एक नवीन फक्शन जोडण्याचा विचार करत आहे.

Aug 15, 2021, 02:26 PM IST

कार असो किंवा स्मार्टफोन, हरवल्यास टेन्शन घेऊ नका; गुगल करणार शोधण्यास मदत

सध्या स्मार्टफोन आणि कारांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Aug 14, 2021, 03:02 PM IST

लहान मुलांनी काय पाहावं आता Google ठरवणार...पण हे कसं होणार शक्य?

टेक कंपनी गुगलने बुधवारी ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली.

Aug 13, 2021, 03:10 PM IST