Aryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक
Aryan Khan at Nita Mukesh Ambani Cultural Centre : आर्यन खान त्याची आई आणि बहीण सुहानासोबत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनात पोहोचला होता. त्यानं त्यावेळी बहिणीला आदर देण्यासाठी जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं असून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.
Apr 3, 2023, 01:00 PM ISTShah rukh Khan: शाहरुख खानसोबत गौरी खानने लगावले ठुमके; Aalana Pandey च्या लग्नातील INSIDE VIDEO व्हायरल!
Ananya Panday Wedding Video:अलाना पांडेच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात शाहरुख खान (Shah rukh khan) आणि गौरी खानचा (Gauri khan) डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Mar 19, 2023, 10:29 PM ISTGauri Khan: 15 हजारचा कचऱ्याचा डबा; प्रोडक्ट विक्रीमुळे शाहरुख खानची पत्नी ट्रोल
Gauri Khan Trolled: गौरी खान विकत असलेल्या वस्तुंच्या किमंती पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. यामुळेच गौरी ट्रोल होत आहे.
Mar 12, 2023, 11:41 PM ISTGirlfriend च्या घरासमोर Shah Rukh Khan करायचा ते काम, जाणून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का
Shah Rukh Khan आणि गौरी खान त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. त्या दोघांच्या लग्नाला 32 वर्षे झाली आहेत. दरम्यान, लग्ना आधी शाहरुख त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरासमोर जाऊन गाणं गायचा त्याचं हे करणं त्याची पत्नी गौरी खानला आवडत नव्हते. याचा खुलासा शाहरुखनं एका मुलाखतीत केला होता. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Mar 4, 2023, 07:02 PM ISTShah Rukh Khan ची पत्नी गौरी खानविरोधात FIR दाखल! काय आहे प्रकरण?
आर्यन खानचं प्रकरण संपल्यानंतर Shah Rukh Khan ची पत्नी गौरी खान अडचणीत... आता गौरी खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरी खाननं असं काय केलं की तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली?
Mar 2, 2023, 10:44 AM ISTशाहरुख खान आणि गौरीचा होणार घटस्फोट? 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे दोघांमध्ये वाद
शाहरुख खान आणि गौरी खान जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं मात्र...
Feb 18, 2023, 04:27 PM ISTAryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा
Aryan Khan हा लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून गौरी ही हिंदू आहे. त्यामुळे आर्यन नक्की कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतो हा प्रश्न अनेकांना आहे.
Feb 3, 2023, 12:46 PM ISTलेडी पठाण! ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये Gauri Khan चा हॉट लुक ठरतोय चर्चचा विषय
Gauri Khan: बॉलिवूड अभिनेत्रीची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. कोणी कधी काय घातलंय इथपासून ते कोण कधी कुठली फॅशन (Bollywood Fashion) फोलो करतंय इथपर्यंत सगळ्यांची गोष्टींची जनमानसात चर्चा रंगलेली असते.
Jan 6, 2023, 09:20 PM ISTSuhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय
Suhana Khan आणि Gauri Khan चे पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले.
Jan 1, 2023, 10:41 AM ISTलग्नाच्या पहिल्याच दिवशी पत्नी गौरीला सोडून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला भेटायला गेला होता Shahrukh Khan
Shahrukh Khan नं त्याच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी गौरीला सोडले आणि थेट गेला त्या अभिनेत्रीला भेटायला...
Dec 24, 2022, 02:48 PM IST'मी हिंदू असतो तर माझं नाव...', Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल
पठाण (Pathaan) सिनेमातीलील बेशरम रंग (Beshram rang) या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे परिस्थिती वादग्रस्त असताना, अभिनेता शाहरुख खान एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत...
Dec 20, 2022, 11:24 AM IST
खरंच हिऱ्यांनी सजवली Shahrukh Khan ने 'मन्नत'ची नेमप्लेट? गौरीने सांगितलं कारण
अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या 'मन्नत'बाहेर उभे असतात.
Nov 23, 2022, 10:30 AM IST
Karan Johar ला 'या' स्टार किडनं मोठा धक्का, मांडीवर खेळवलं त्यानंच लॉन्चच्या ऑफरला नकार!
करण नेहमीच स्टारकिड्सला लॉन्च करतो असे आरोप त्याच्यावर करण्यात येतात.
Nov 16, 2022, 10:50 AM ISTसेलिब्रिटींना नजर का नाही लागत? लढवतात ही युक्ती... आता किंग खानही सहभागी
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत.
Oct 29, 2022, 04:09 PM ISTShah Rukh Khan च्या बायकोने केले Katrina Kaif च्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..
बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या त्यांच्या घराचे इंटीरियर बदलत आहेत.
Oct 23, 2022, 05:43 PM IST