fruits

नैसर्गिकरित्या वजन वाढवणारी फळे कोणती?

आजकाल लोक वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काहीजण जिममध्ये जातात, तर काही डाएट फॉलो करतात. पण तुम्ही नैसर्गिक फळे खाऊन निरोगी स्वरूपात वजन वाढवू शकता.

Oct 4, 2024, 03:29 PM IST

फळ कागदात गुंडाळून का असतात? 99% लोकांना उत्तर माहिती नाही

Why are fruits wrapped in paper? 99 percent of people don't know the answer: फळ कागदात गुंडाळून का देतात? 99% लोकांना उत्तर माहिती नाही. अनेक फळांमध्ये इथिलीन वायू तयार होतात. इथिलीन वायू एक नैसर्गिक वनस्पती संप्रेरक जो पिकण्यास प्रोत्साहन देतो. 

Oct 2, 2024, 04:29 PM IST

Health : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?

Aug 25, 2024, 08:57 AM IST

मधुमेहाच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नका 'ही' फळं

मधुमेहाच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नका 'ही' फळं

Aug 16, 2024, 01:03 PM IST

पावसाळ्यात ब्रेड, दुध इतर खाद्यपदार्थ स्टोर करा 'या' पद्धतीने

पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते. 

Aug 7, 2024, 04:01 PM IST

व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने होतील अनेक आजार दूर

Worst FRuits in Cold Weather: व्हिटॅमिनने परिपूर्ण असे 'हे' फळ थंडीत खाल्ल्याने अनेक आजार दूर होतील.  तुम्ही लहानपणी बोरं खाल्ले असाल पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का? 

Jul 29, 2024, 12:49 PM IST

दिवसाला किती फळं खावीत? 2-3 फळं एकत्र खाणे योग्य? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या सेलिब्रिटी आहारतज्ज्ञांकडून

आहारतज्ज्ञांपासून डॉक्टर आपल्याला फळं खाण्यास भर देण्यास सांगतात. बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024 ) असल्याने असंख्य भक्त उपवास ठेवतात. उपवासात फळांचं सेवन केलं जातं. मग अशावेळी दिवसला किती फळं खावीत शिवाय एकत्र फळं खाणं चांगेल की वाईट यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर देणार आहेत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सोनिया नारंग.

 

Jul 14, 2024, 05:08 PM IST

कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत?

Fruits For Weight Loss: कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत? जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे.

Jul 3, 2024, 02:43 PM IST

'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार

 वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.

Jun 9, 2024, 12:49 PM IST

उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका 'ही' 4 फळं

गरमीमध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' 4 फळ

Jun 5, 2024, 11:40 AM IST

हेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?

आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.  

May 10, 2024, 05:36 PM IST

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?

देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?

May 10, 2024, 03:13 PM IST

'या' मंडळींनी नक्की खावीत लाल फळं; फायदे वाचून थक्क व्हाल

फळं खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ कायमच देतात. पण, तुम्हाला माहितीये का, फळांचे रंगही तितकेच महत्त्वाचे असतात. आपण बऱ्याच रंग, आकार आणि प्रकाराची फळ खात असतो. पण, लाल रंगाची फळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणुन घ्या. 

May 3, 2024, 04:04 PM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST