fish

रत्नागिरीत समुद्र किनाऱ्यावर विचित्र विषारी मासा, पाहण्यासाठी गर्दी

भाट्ये समुद्र किनाऱ्यावर विचित्र असा मासा आढळून आला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मंडळींना हा मासा दिसला. या माशाचे डोळे मोठे तर त्याच्या शरीरावर काटे होते. त्यामुळे या माशाला पाहण्यासाी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Oct 14, 2017, 11:36 AM IST

मच्छी खाणाऱ्यांनो सावधान, रिसर्चमध्ये झाला मोठा खुलासा

तुम्ही मच्छी खाण्याचे शौकिन आहात? तर मग ही बातमी नक्की वाचा.

Sep 29, 2017, 10:32 PM IST

जगप्रवासाला निघालेल्या नौदलाच्या महिलांना दिसला व्हेल मासा

नाविका सागर परिक्रमा उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी तारिणीवर स्वार होऊन जगभ्रमंतीवर गेल्यात.

Sep 24, 2017, 06:45 PM IST

मच्छिमारांच्या जाळ्यात १,१०० कि. वजनाचा महाकाय मासा

 या माशाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. 

Sep 18, 2017, 09:43 PM IST

या शेतकऱ्याची आणि माशाची अनोखी मैत्री (व्हिडिओ)

शेतात राबणारा बैल हा शेतकऱ्याचा मित्र हे आपल्या साऱ्यांनाच माहित आहे. पण तसं बघायला गेलं तर शेतातील प्रत्येक किटक आणि प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र. 

Sep 5, 2017, 07:41 PM IST

पाहुण्यांंचा एकटेपणा घालवण्यासाठी हॉटेलची भन्नाट ऑफर

ब्रसेल्सच्या चार्लरोई एअरपोर्ट हॉटेलमध्ये सुरू आहे ही खास ऑफर 

Sep 5, 2017, 03:47 PM IST

मासा आणि माणसाच्या मैत्रीची अनोखी कहाणी

मासा हा अत्यंत भित्रा जलचर प्राणी.. त्याला थोडीशी चाहूल लागली तरी तो दूर पळतो.. मात्र सांगली जिल्ह्यात मासा आणि माणसाच्या मैत्रीची चर्चा सुरु आहे.. 

Sep 2, 2017, 10:22 PM IST

आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला

मालवणमध्ये मच्छिमारांच्या आंदोलनात आमदार नितेश राणेंनी अधिकाऱ्यांवरच अरेरावी केल्याचा प्रकार उघड झालाय. यावेळी बाचाबाचीनंतर अधिकाऱ्यावर मासा फेकून मारला. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला.

Jul 6, 2017, 02:40 PM IST

अबब! 700 किलो वजनाचा मासा

विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल ७०० किलो वजनाचा आणि २० फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला.

Mar 27, 2017, 04:58 PM IST

गुहागरमध्ये चमचमीत मासे... लज्जतदार कोंबडी वडे

गुहागरमध्ये चमचमीत मासे... लज्जतदार कोंबडी वडे

Dec 28, 2016, 09:11 PM IST

मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा

दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे. 

Sep 16, 2016, 09:24 AM IST

व्हिडिओ : तो माशांचा पाऊस आकाशातून पडलाच नव्हता!

सध्या सोशल मीडियावर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पडलेल्या माशांच्या पावसाचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, हे फोटो दोन वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे मासे आकाशातून नव्हे, तर नजिकच्या धबधब्यातून वाऱ्यामुळे रस्त्यावर आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 

Jul 13, 2016, 09:48 AM IST

मुंबई - पुणेकरांना पाहायला मिळाला माशांचा पाऊस!

आकाशातून पाऊस पडताना तुम्ही पाहिला असेल पण आज मुंबईकरांना आणि पुणेकरांना मात्र 'माशांचा पाऊस' पाहायला मिळाला. 

Jul 12, 2016, 03:51 PM IST