Moon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Oct 20, 2023, 10:54 AM ISTपांढऱ्या रंगाच्या शर्टचा इतिहास तुम्हाला माहितीये का?
पांढऱ्या रंगाच्या शर्टचा इतिहास.
Oct 18, 2023, 12:49 PM ISTश्वेता तिवारीच्या प्रेमात सारेच फिदा, 'हे' आहे कारण
Shweta Tiwari:टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसते. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. टीव्ही सिरियल्समध्ये श्वेता कधी आई, सून तर कधी मुलीच्या भूमिकेत दिसली. तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. कधीकाळी तिने प्रेरणा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. आता टीव्हीवर 3 मुलांची आई म्हणून देखील तिला पसंती मिळत आहे.
Sep 6, 2023, 02:26 PM ISTनिक जोनसच्या कॉन्सर्टमधील नवा Video Viral, कार्यक्रमादरम्यान प्रियांकाचा पतीसोबत बॅकस्टेज रोमान्स
Jonas Brothers Concert : निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी प्रियांकासमोर एका महिलेने निकवर Bra फेकली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका रडताना दिसतं होती. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका निक लाईव्ह इव्हेंट सुरु असताना स्टेजच्या मागे...
Aug 16, 2023, 08:55 AM ISTसोनम कपूरने परिधान केलेल्या टायगर प्रिंट शालीची एकच चर्चा, या किंमतीत घ्याल आलिशान गाडी
Sonam Kapoor Leopard Print Shawl Price: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सोनम कपूरच्या शालीची. तिनं परिधान केलेली साडी पाहून तुम्हालाही तिच्या सौंदर्याची कल्पना येईलच परंतु तिच्या शालीची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 1, 2023, 02:18 PM ISTलग्नसराईच्या निमित्तानं करा हटके फॅशन, मिनिटांत करा असा जुगाड!
Wedding Fashion Hacks: सध्या फॅशनमध्ये अनेक ट्रेण्ड्स आले आहेत. आता त्यातून सटल, पेस्टल रंगांच्या फॅशनची सध्या लग्नसराईच्या फॅशनमध्ये मोठी चलती आहे. अशावेळी कुठला लेहेंगा, ड्रेस, साडी परिधान करावी याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अशावेळी तुम्ही अनेका प्रकारचे फॅशन ट्रेण्ड्स फॉलो करू शकता.
May 28, 2023, 09:44 PM ISTMehandi Design : हा कुठला ट्रेंड? नवरीने हातावर नाही तर ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी
Mehandi Design : आजकाल वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड पाहिला मिळतो. कधी तो कपड्यांचा असतो तर कधी दागिण्यांचा...प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड तर कधी गाण्यांवर डान्स करण्याचा ट्रेंड...सध्या मेहंदीचा एक वेगळाच ट्रेंड पाहिला मिळतो आहे.
Mar 27, 2023, 10:25 AM ISTNail Polish: बापरे! एका नेलपॉलिशच्या किंमतीत येतील 3 Audi कार
Nail Polish Price : तुमच्याकडे सर्वात महागडी अशीच एखादी मेकअपची गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारल्यास त्यावर तुमचं उत्तर काय असेल?
Mar 14, 2023, 01:05 PM IST
Viral Video : जेव्हा रॅम्प वॉक करताना मॉडेलच्या ड्रेसचे 'तुकडे तुकडे' झाले अन् मग...
Viral Video : एका विचित्र फॅशन शोने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फॅशन शोच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात रॅम्प वॉक करताना मॉडेल्सचे कधी हिल्स तुटते तर एका माडेलचा ड्रेसही फाटतो...
Mar 9, 2023, 12:00 PM ISTRadhika Merchant : राधिका मर्चंटची मिलियन डॉलर स्माईल
Radhika Merchant : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सूनबाई राधिका मर्चंटने पुन्हा सगळ्यांची लक्ष वेधलेय.
Mar 4, 2023, 05:22 PM ISTमुलगी फाटलेल्या जीन्सवर पोहोचली कॉलेजला, भर वर्गात टीचरने केलं असं काही, पालक आले धावत
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते कपडे परिधान करावेत यावरुन सोशल मीडियावर वाद रंगला आहे. निमित्त ठरलं आहे हे सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे प्रकरण
Feb 22, 2023, 01:42 PM ISTAlia Bhatt With Rekha: साडीत खुललं आलिया आणि रेखाचं सौंदर्य...
Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.
Feb 21, 2023, 03:54 PM ISTviral video : बटाट्याच्या पोत्याचा प्लाझो; किंमत ऐकून घाम फुटेल! फॅशनच्या नावावर काय पण
फॅशनच्या नावावर मार्केटमध्ये चित्र विचित्र कपडे पहायला मिळत आहेत.
Feb 18, 2023, 08:05 PM ISTUorfi Javed: उर्फीचं नाही तर 'या' मॉडेल्सनेही केलीये विचित्र फॅशन, पाहून माराल डोक्याला हात !!!
World's Weirdest Fashion: जगभरात अशा फॅशन शोजमध्ये मोठ्या प्रमाणात अशा फॅशनला फॉलो करणारे फॉलोअर्स आहेत. यासाठी तितकाच मोठा खर्च आणि बिझनेस चालवला जातो.
Jan 28, 2023, 02:14 PM ISTBeauty tips : 10 रुपयाच्या चहा पावडरने पांढरे केस होतील काळे तेही अर्ध्या तासात...कसं ते जाणून घ्या
Grey hair solution :आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात
Jan 2, 2023, 04:26 PM IST