fake

सावधान : तुम्ही बनावट मोबाईल तर विकत घेतलेला नाही ना?

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ५२ लाख रुपयांचे ‘सॅमसंग’ कंपनीच्या मोबाईल अॅक्सेसरीज मुंबई पोलिसांनी जप्त केल्यात. दिवाळीत ग्राहकांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेता ही बनावट अॅक्सेसरीज बाजारात आणण्यात आली होती.

Oct 24, 2013, 11:16 PM IST

चीनकडून आता भारतीय बनावट नोटा

आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.

Jul 16, 2013, 12:57 PM IST

सावधान, फेसबुकवरील सुंदर स्त्री आहेत`दहशतवादी`

फेसबुकवरील एखाद्या छानश्या मुलींचा फोटो असला की साहजिकच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. पण जरा सावध व्हा.

Sep 11, 2012, 04:41 PM IST