fact check

धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक व्हायरस?

आता बातमी चिंता वाढवणारी. राज्यात कोरोनाचं टेन्शन वाढलं असताना एक नवा व्हायरस डोकं वर काढतोय.

Jun 17, 2022, 11:52 PM IST

Viral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी

सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला.

Jun 17, 2022, 11:39 PM IST

Fact Check : कार चालवताना तुम्ही संमोहित व्हाल?

गाडी चालवताना चालकांना संमोहित केलं जात असल्याचा दावा केला जात आहे.

Jun 16, 2022, 11:00 PM IST

Free Beer च्या जाळ्यात अडकाल, तर कामातून जाल... WhatsApp चा हा स्कॅम माहित करुन घ्या

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, Heineken बीअर हे 'फादर्स डे कॉन्टेस्ट 2022' च्या विजेत्यांना बिअर ऑफर करत आहे.

Jun 16, 2022, 07:55 PM IST

Fact Check : चालत्या रिक्षातून बाळ पडलं रस्त्यावर, बाळासाठी ट्रॅफिक पोलिसाने जीव घातला धोक्यात

आजूबाजून वेगानं गाड्या चालल्या होत्या. ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत होता. त्याचवेळी या ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष बाळाकडे जातं.

Jun 15, 2022, 11:49 PM IST

Fact Check : चिनी दुर्बिणीनं शोधले एलियन्स? चीनच्या शक्तिशाली दुर्बिणीचं संशोधन

चीनच्या एका शक्तिशाली दुर्बिणीनं परग्रहावरील सजीवांचा शोध घेतल्याचा दावा केला गेलाय.

Jun 15, 2022, 11:13 PM IST

Fact Check : धावत्या मेट्रो ट्रेनवरून स्टंटबाजी

Fact Check : धावत्या मेट्रोमधून 7 ते 8 जण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Jun 14, 2022, 09:57 PM IST

Fact Check : पॅराग्लायडिंग करतानाचा गरुडाचा व्हीडिओ व्हायरल

एक व्यक्ती शेकडो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करत असताना अचानक हवेत गरूड आलं आणि या गरूडानं जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
 

Jun 10, 2022, 10:34 PM IST

Fact Check : भारतात छापली 10 हजारांची नोट?

दावा आहे की दोन हजारानंतर आता 10 हजारांची नोट चलनात आलीय. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्याने अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे.

Jun 9, 2022, 11:47 PM IST

Fact Check : मोबाईल लाईटचा तुमच्या नजर आणि त्वचेवर परिणाम?

मोबाईलच्या निळ्या लाईट्समुळे वेळेआधीच तुम्ही वयोवृद्ध होऊ शकता असा दावा करण्यात आलाय.

Jun 8, 2022, 10:33 PM IST

PIB Fact Check: सरकारी योजनेअंतर्गत मिळताहेत 2.67 लाख रुपये; तुम्हाला 'असा' मेसेज आलाय का?

या मेसेजनुसार तुमच्या खात्यात मोठी रक्कम क्रेडिट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

Jun 8, 2022, 09:51 AM IST

Fact Check | कोल्डिंक्सची सवय दारूपेक्षाही वाईट?

तुम्ही कोल्ड्रिंक जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.

Jun 6, 2022, 11:19 PM IST

ऑपरेशन तुम्बाड : झी 24 तासकडून काळ्या जादूचा पर्दाफाश, अशी होते तुमची फसवणूक; पाहा व्हिडीओ

काळ्या जादूचा पर्दाफाश केल्यानंतर आता आम्ही तुम्हाला याचाच पुढचा भाग दाखवणार आहोत. 

Jun 5, 2022, 08:30 PM IST

Fact Check | तुमच्या चहामध्ये किटकनाशक?

भारतीय चहामध्ये कीटकनाशकांचं घातक प्रमाण असल्याचं समोर आलंय. श्रीलंकेमधील अस्थीर परिस्थितीमुळे तिथल्या चहाची निर्यात कमी झालीये. 

Jun 4, 2022, 10:06 PM IST

माणसाच्या उंचीबाबत संशोधकांकडून धक्कादायक खुलासा; ऐकून तुम्ही म्हणाल, 'बरं झालं माझी उंची कमी...'

माणसाची उंची ही अशी गोष्ट आहे जी, प्रत्येकाला असं वाटत असतं की, आपली आणखी थोडी उंची असती तर बरं झालं असतं.

Jun 4, 2022, 05:23 PM IST