expert tips

Laughing Buddha कोण होते, त्यांची मूर्ती घरांमध्ये का ठेवली जाते आणि तिचा वास्तुशी कसा संबंध, जाणून घ्या एका क्लिकवर

Laughing Buddha ची मूर्ती घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता, काय आहे यामागंच रहस्य?

 

Nov 25, 2022, 12:25 PM IST

मूळव्याधीच्या या '5' लक्षणांंकडे दुर्लक्ष नकोच !

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. 

Jul 3, 2018, 06:56 PM IST

गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 'ही' काळजी नक्की घ्या

गुडघा हा आपल्या शरीरातील एक गुंतागुंतींचा सांधा आहे आणि म्हणूनच त्याला अनेक दुखापतींचा तसेच मोडण्या- तुटण्याचा धोका असतो. 

May 21, 2018, 05:55 PM IST

हेल्दी मार्गाने स्लीम होण्यासाठी फायदेशीर ठरतील या '13' एक्सपर्ट टीप्स

आजकाल तुम्ही किती फीट आहात यापेक्षा तुम्ही किती स्लिम ट्रीम आहात? 

May 1, 2018, 10:14 PM IST

उन्हाळयात आजारपण दूर ठेवण्यासाठी खास 16 एक्सपर्ट टीप्स

 जसजसा उन्हाळा पुढे सरत आहे तसा उन्हाचा कडाकाही वाढत आहे. 

May 1, 2018, 09:50 PM IST

मधूमेहींंनो ! आहारात आंंब्याचा 'असा' समावेश करणं आरोग्यदायी...

 जसलोक हॉस्पिटलचे कार्डिओमेटॅबॉलिक फिजिशियन डॉ. रोहन सिक्वेरा यांनी दिलाय हा खास सल्ला 

Apr 14, 2018, 11:38 AM IST

हायपोथायरॉईडीझमवर वेळीच मात कशी कराल ?

दिवसेंदिवस अनेक आजारांचा धोका अधिक गंभीर आहे. अनेक आजारांकडे  पुरेसे लक्ष न दिल्याने त्याचा धोका अधिक बळावतो. अशा आजारांपैकी एक म्हणजे 'हायपोथायरॉईडीझम'. 

Mar 12, 2018, 07:41 PM IST

उन्हाळयात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी खास टीप्स

  उन्हाळ्याच्या दिवसात  भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचानाचे विकारही वाढतात. 

Mar 7, 2018, 09:36 PM IST

उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!

आजकाल कामासाठी अनेक महिला घराबाहेर पडतात.

Feb 24, 2018, 11:27 PM IST

या उपायांनी कमी होईल केस दुभंगण्याची समस्या

  सध्याच्या हेअर टेण्ड्सनुसार स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकजण हेअर कलर, ब्लीच तसंच अनेक नवनवीन प्रक्रिया केसांवर करत असतात. त्यामुळे केस कोरडे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्लिट इंडस येतात. (केसांना फाटे फुटतात.)

Dec 13, 2017, 10:38 PM IST

थंडीत सेन्सिटीव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स...

थंडीत त्वचा कोरडी, रूक्ष होते. फुटते, पांढरी पडते.

Dec 2, 2017, 10:35 AM IST

हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारी केसगळती कशी रोखाल ?

केसगळती ही सध्याची वाढती समस्या आहे.

Nov 1, 2017, 08:54 PM IST

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी खास '६' घरगुती उपाय !

स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात. 

Oct 10, 2017, 10:19 PM IST

तुटणार्‍या नखांना पुन्हा मजबूत करतील या खास टीप्स

आहारात काही पोषकघटकांची कमतरता निर्माण झाल्यास किंवा नेलपॉलिश रिमुव्हरमध्ये अ‍ॅसिटोनचे प्रमाण अधिकअसल्यास त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. यामुळे नखं ठिसूळ होतात, पटकन तुटतात किंवा त्याचे पापुद्रे निघतात. म्हणूनच नखांना मजबुती देण्यासाठी ब्युटी एक्सपर्ट कुश लवानी यांनी दिलेल्या या टीप्स नक्की लक्षात ठेवा. 

Oct 7, 2017, 08:34 PM IST

नवरात्रीत अनवाणी चालणार्‍यांसाठी खास टीप्स

नवरात्रीच्या उत्सवामध्ये नऊ रंगांची धूम, रास-गरब्याची मज्जा सोबतीला  उपवास  आणि  आदि शक्तीचा  जागर  असतो.  

Sep 23, 2017, 12:32 PM IST