exclusive 0

Exclusive Video: नवी मुंबईत 'उडता पंजाब'; भर रस्त्यात भिकारीच विकतात ड्रग्ज

नवी मुंबईसह उरण, पनवेल परिसरात अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरु आहे. अगदी 100, 200 रूपयात गांजा सहजपणे उपलब्ध होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोपरखैरणे, तुर्भे, नेरूळ, रबाळे तसंच दिघा भागात भिका-यांमार्फत या अमली पदार्थांचा गोरखधंदा सुरू आहे.

Dec 3, 2022, 05:25 PM IST

Seoul Halloween Exclusive Video : मृत्यूच्या तांडवातून स्वत:ला सावरत, जीव वाचलेल्या मराठी मुलीची कहाणी

South Korea : हॉरर शो पेक्षाही अतिशय भयानक असं हे दृश्य...कोणाच्या समजण्याआत असंख्य लोकांचा बळी गेला होता. धावपळ, आक्रोश आणि आरडाओरड...सर्वत्र मृत्यूचा तांडव...रस्त्यावर खचाखच मृतदेह पडले होते. भयानक आणि धक्कादायक मनावर खोलवर रुतून बसलेली ही वेदना...

Oct 30, 2022, 02:08 PM IST

Exclusive: मुलींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुलींना चांगल्या पगाराची नोकरी देण्याचं दिलं जातं होतं आमिष, पण प्रत्यक्षात...

Aug 30, 2022, 10:28 PM IST
 Nagpur Black Idli exclusive Visuals PT3M30S

VIDEO : काळ्या इडलीचं व्हायरल सत्य, डिटॉक्सकरता सर्वोत्तम इडली

VIDEO : काळ्या इडलीचं व्हायरल सत्य, डिटॉक्सकरता सर्वोत्तम इडली

Dec 20, 2021, 10:55 AM IST
Kashmir Sonmarg Z Tunnel To Cut Distance By 3 Hour To 15 Minutes PT3M18S

सांगलीत गनिमी काव्यानं झरे गावच्या हद्दीवर पार पडली बैलगाडा शर्यत : VIDEO

बैलगाडी शर्यतीचं वृत्त झी 24 तासचं अगदी तंतोतंत खरं ठरलं 

Aug 20, 2021, 07:53 AM IST
Mumbai EXCLUSIVE Interview of Narayan Rane on zee 24 taas PT5M21S

Video | नारायण राणे EXCLUSIVE मुलाखत, फक्त 'झी 24 तास'वर

Mumbai EXCLUSIVE Interview of Narayan Rane on zee 24 taas

Aug 19, 2021, 05:20 PM IST
EXCLUSIVE GOLDEN BOY NIRAJ ON ZEE 24 TAAS PT3M9S

EXCLUSIVE | गोल्डन बॉय नीरज चोप्रा 'झी 24 तास'वर

EXCLUSIVE GOLDEN BOY NIRAJ ON ZEE 24 TAAS

Aug 10, 2021, 10:40 PM IST