event

व्हिडिओ : चंडीगडमध्ये गॅसच्या फुग्यांचा विस्फोट, १५ जखमी

चंडीगडमध्ये एका कार्यक्रमात गॅसचे फुगे फुटल्याने १५ जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 9, 2017, 12:50 PM IST

जळगावात विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन

जळगावात विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन

Feb 4, 2017, 08:30 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

एका इव्हेंटसाठी अभिनेत्री घेतात एवढं मानधन

आयफामध्ये परफॉर्म करण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणनं चार मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 1 कोटी 30 लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. 

Jun 27, 2016, 05:57 PM IST

सेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?

सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.

May 25, 2016, 04:41 PM IST

सिंधुदुर्ग : डॉक्टरांचं स्नेहसंमेलन

सिंधुदुर्ग : डॉक्टरांचं स्नेहसंमेलन

Dec 15, 2015, 09:21 PM IST

सनी लिऑन विरोधात सुरतमध्ये गुन्हा दाखल

सध्या आपला आगामी चित्रपट 'एक पहेली लीला'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री सनी लिऑन विरोधात सुरतमध्ये एका व्यक्तीनं एफआयआर दाखल करवली आहे.

Apr 1, 2015, 03:10 PM IST

तब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार

मुंबईमधली धक्कादायक बातमी आहे. बापानं स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. मुलगी अल्पवयीन असल्यापासून सतत ११ वर्षे तिच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलंय.

Nov 29, 2013, 04:44 PM IST

प्रचार करून मिळेल.... पैसे मोजा!!!

काळाप्रमाणं निवडणुकीच्या प्रचाराचं तंत्रही बदललं आहे. राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्ते मिळणंही अवघड झालं आहे. त्यामुळं आता भाड्यानं कार्यकर्ते आणावे लागत आहेत. प्रचार शिगेला पोहचल्यामुळं त्यांचे दरही वाढले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

Feb 9, 2012, 10:54 PM IST