entertainment news

'मुलगा गोरा आणि मुलगी सावळी...'; प्रश्न विचारणाऱ्यांना ट्विंकलचे सडेतोड उत्तर म्हणाली...

Twinkle Khanna on Son and Daughter's Skin Tone : ट्विंकल खन्नानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलीच्या आणि मुलाच्या रंगावरून होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 26, 2024, 04:38 PM IST

दीड महिन्याच्या पाळीव श्वानावर वारंवार लैंगिक अत्याचार; त्याचा जीव वाचवत अभिनेत्री म्हणाली...

Jaya Bhattacharya Rescues Pet Dog : जया भट्टाचार्य यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांनी या श्वानाच्या पिल्लावर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितलं होतं. 

Dec 26, 2024, 03:37 PM IST

सोनू सूदला आली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर! 'या' भीतीमुळे दिला नकार

Sonu Sood : सोनू सूदला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची आली होती ऑफर... अभिनेत्यानं नकार देण्याचं कारण सांगत केला खुलासा 

Dec 26, 2024, 12:46 PM IST

KBC 16 : बिग बींनी आधी विचारला 'हनीमून'चा अर्थ; नंतर 3.20 लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने काय केलं जाणून घ्या

KBC 16 :  बिग बींनी 'कौन बनेगा करोडपति'मध्ये हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रश्न विचारला आहे. 

Dec 26, 2024, 11:13 AM IST

'श्रद्धाच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये गेलो अन्...',13 वर्षांनंतर शक्ति कपूर यांचा मोठा खुलासा

Shakti Kapoor in Reality Show Because of Shraddha Kapoor : शक्ति कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिअ‍ॅलिटी शोमध्ये जाण्याचं खरं कारण लेक श्रद्धा कपूर असल्याचा केला खुलासा

Dec 25, 2024, 07:04 PM IST

एक हिट चित्रपट देऊन 'हा' मुलगा रातोरात झाला स्टार; 20 फ्लॉप देऊनही कोटींच्या संपत्तीचा मालक

This Boy gave 20 Flop and has Crores of Net Worth : या मुलानं एक-दोन नाही तर तब्बल 20 फ्लॉप चित्रपट दिले. तरी आज सगळ्यात श्रीमंत कलाकारांपैकी एक... 

Dec 25, 2024, 12:44 PM IST

Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shyam Benegal Death: चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं मुंबईत निधन झालाय. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Dec 23, 2024, 08:07 PM IST

अल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Pushpa 2 Star Allu Arjun : 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Dec 23, 2024, 08:55 AM IST

कधी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, बिस्किट खाऊन काढले दिवस; आज 81 कोटींची कमाई

Actor in his Struggling Day  : या अभिनेत्याची शाळेची फी भरण्यासाठी आई नातेवाईकांकडून मागायची पैसे... 

Dec 22, 2024, 03:48 PM IST

'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक

Arjun Kapoor on Death of Mother : अर्जुन कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा आई आणि तिच्या निधनाविषयी सांगितलं आहे. 

Dec 22, 2024, 12:18 PM IST

'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 22, 2024, 10:54 AM IST

लग्नानंतर कीर्ति सुरेश इंडस्ट्रीला करणार रामराम? नेमकं काय जाणून घ्या...

Keerthy Suresh to Leave Films : किर्ती सुरेश ही लवकरच वरुन धवणसोबत 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटानंतर ती खरंच इंडस्ट्री सोडणार आहे का?

Dec 22, 2024, 10:01 AM IST

सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो का शेअर केले?

सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो शेअर केले आहेत. यामागचे कारण काय? 

Dec 21, 2024, 07:24 PM IST

कतरीनाच्या केसांच्या सौंदर्यामागे सासू बाईंचा हात; अभिनेत्रीसाठी घरीच बनवतात खास Hair Oil

Katrina Kaif's Mother in Law make Home Made Hair Oil:  कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची सासू घरच्या घरी कसं तेल बनवते याचा खुलासा केला आहे. 

Dec 21, 2024, 05:01 PM IST

बराक ओबामा यांच्या Most Favorite Movie मध्ये 2024 चा 'हा' भारतीय चित्रपट; तुम्ही पाहिलात का?

Barak Obama Favourite Movies 2024: बराक ओबामा यांनी शेअर केली 2024 च्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची यादी...  त्यात 'या' भारतीय चित्रपटानं मारली बाजी

Dec 21, 2024, 04:28 PM IST