जळगाव - एसीबीच्या धाडीत लाचखोर अभियंता गजाआड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 09:25 PM ISTखारगरच्या विद्यार्थ्यांनी बनवली भारतीय बनावटीची रेसिंग कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 08:59 PM ISTमुंबईतल्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी तीन अभियंत्यांवर आरोपपत्र दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 10:09 PM ISTदिलखुलास फारुख इंजिनिअर
Aug 24, 2016, 12:16 AM ISTमुंबई रस्ते घोटाळा, अभियंत्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक योग्य नाही : शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:10 AM ISTजुन्नरमध्ये इंजिनिअर तरुणीवर प्राणघातक हल्ला
जुन्नरमध्ये इंजिनिअरिंग तरुणीवर प्राणघातक हल्ला
Jul 21, 2016, 06:17 PM ISTवाकडमध्ये इंजिनिअर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 10:17 PM IST१ लीटरमध्ये २०० कि.मी धावणार सायकल
गुजरातमधील एका युवकाने एक अशी सायकल बनवलीये जी फक्त १ लीटरमध्ये २०० कि.मी. चालते.
Jun 15, 2016, 07:56 PM ISTअॅसिड हल्ला पिडीत सोनालीला मिळाला इंजिनिअर जोडीदार
अॅसिड हल्ल्यातील पिडीत सोनाली. चेहरा विद्रुप झाल्याने तिने लग्न नकरण्याचा निर्णय घेतला खरा. पण तिला तो विचार बदलण्यास एका तरुणाने भाग पाडलं. नियतीवर मात केलेल्या या तरुणीला जीवनभराचा जोडीदार मिळाला.
Apr 18, 2015, 04:51 PM ISTएक इंजिनिअर बनलाय ‘जगतगुरू बाबा रामपाल’
हिरयाणातील वादग्रस्त रामपाल बाबा यांचे समर्थक आणि पोलिस यांच्या सुरु असलेल्या धुमचक्रीत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झालेत. हिस्सारमध्ये अशी परिस्थिती नक्की का निर्माण झाली आणि हे रामपाल बाबा नक्की आहेत तरी कोण हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील... त्याचीच ही उत्तरं...
Nov 19, 2014, 06:43 PM ISTरेल्वेची आग आता पटकन विझणार
रेल्वेत आग लागल्यास, ती विझवण्यासाठी एक नविन उपकरण राजस्थानच्या कोटा येथील इंजिनिअर्सनी शोधून काढलं आहे.
Apr 29, 2014, 07:18 PM ISTवाघांच्या पिंजऱ्यात ‘त्याची’ उडी, वाघ गेले पळून
ऐकून आश्चर्य होते ना? पण हे खरं आहे. अशीच काहीशी घटना घडली मध्यप्रदेशमध्ये... एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली आणि दोन वाघ घाबरून पळून गेले. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.
Mar 26, 2014, 06:26 PM ISTडॉक्टर, इंजिनिअर यांनी बोगस मजूर दाखवून पैसे लाटलेत
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या शेटफळे इथे चक्क एक डॉक्टर आणि इंजिनिअर यांना `रोहयो`चे बोगस मजूर दाखवून पैसे लाटल्याची घटना उघडकीस आलीय. दीपक भोसले नावाचा व्यक्ती शेटफळे इथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे.
Dec 3, 2013, 12:54 PM ISTइंजिनियर दरोडेखोरांची टोळी जेरबंद
पुणे ग्रामीण पोलिसांनी दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद केली आहे. बँकांवर आणि त्यातही जिल्हा मध्यवर्ती बँकांवर ही टोळी दरोडे टाकायची. बॅंकेवरील एका दरोड्याच्या तयारीत असतानाच या टोळीला जेरबंद करण्यात आले.
Jul 25, 2013, 11:49 PM ISTमुंबईतला इंजिनीअर पाकिस्तानात बेपत्ता
नोकरीच्या शोधात आफिगाणीस्तानात गेलेला २७ वर्षीय पाकिस्तानात बेपत्ता झाला आहे. पाकिस्तानात त्याचे अपहरण अथवा त्यासोबत काही घातपात घडल्याचा संशय त्याच्या वर्सोवा येथे राहण्याऱ्या कुंटुबियांनी व्यक्त केला आहे.
Apr 29, 2013, 12:19 PM IST