elections

UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांचा डबल धमाका, आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करु शकला नाही हा 'विक्रम'

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'

 

Mar 10, 2022, 12:54 PM IST

Assembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

Mar 10, 2022, 10:35 AM IST

ResultsOnZee | उत्तरप्रदेशात भाजप राखणार का गड? पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर निवडणूकांचा आज निकाल

सा-या देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून सर्वात पहिला कल झी २४ तासवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Mar 10, 2022, 07:13 AM IST

OBC Reservation : आरक्षणाबाबत काय झालं सर्वोच्च न्यायालयात?

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) अहवाल फेटाळला. त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.  

Mar 3, 2022, 02:28 PM IST

केंद्रातील योजना जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री भरवणार जनता दरबार

केंद्रीय लघु आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा पहिला जनता दरबार असणार आहे. 

Oct 21, 2021, 05:18 PM IST

OBC Reservation : ओबीसी आरक्षण होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस

काही कायदेशीर बाबी तपासण्यात येणार असून त्यासाठी पुन्हा बैठक होणार आहे, या बैठकांना तयार आहोत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे

Aug 27, 2021, 06:23 PM IST

OBC आरक्षणावर आक्रमक भूमिका घेताना फडणवीसांनी करुन टाकली मोठी घोषणा

राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला आहे. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी ही सरकारकडून मान्य करण्यात आलेली नाही अशी टीका ही त्यांनी केली.

Jun 23, 2021, 05:16 PM IST

ज्यांना बोट धरून बाळासाहेबांनी मोठे केले, त्यांच्याच मुलाला त्रास दिला जातोय - नाना पटोले

 ज्या भाजपला बोट धरुन शिवसेने (Shiv Sena) अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठे केले, तेच त्यांच्या मुलाला त्रास देत आहेत, असा टोला भाजपला नाना पटोले यांनी लगावला.

Jun 21, 2021, 03:31 PM IST

गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोण बाजी मारणार? आज होणार फैसला

गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे

May 4, 2021, 07:37 AM IST

सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती मागे, लवकरच होणार निवडणुका

दोन वर्षांपासून रखडल्या आहेत निवडणुका

Feb 2, 2021, 01:21 PM IST