Electoral Bonds: 'मला बोलण्यास भाग पाडू नका, नाहीतर..'; चंद्रचूड सुनावणीत स्पष्टच बोलले
Supreme Court CJI DY Chandrachud: सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डविरुद्ध दिलेला निकाल रद्द करण्यासंदर्भात लिहिण्यात आलेल्या पत्रावरुन सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी अगदी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना कठोर शब्दांमध्ये सुनावलं.
Mar 19, 2024, 04:29 PM ISTही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद
Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.
Feb 6, 2024, 07:52 PM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणारे सरन्यायाधीश चंद्रचूड आहेत तरी कोण?
Who is CJI Chandrachud : अयोध्या राम जन्मभूमीपासून, अनुच्छेद 377, सबरीमला अशा एक ना अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका. दोन Special Child चे वडील ते भारताचे सरन्यायाधीश...
May 11, 2023, 01:08 PM ISTकर्नाटक हिजाब बंदीचा फैसला 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे, दोन न्यायमूर्तींमध्ये मतभिन्नता
Karnataka hijab ban case: कर्नाटकातल्या हिजाब बंदीचा (hijab ban case) फैसला आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपविण्यात आला आहे.(Supreme Court delivers split verdict)
Oct 13, 2022, 12:37 PM IST