doctors

VIDEO : संतापजनक! रुग्ण ऑपरेशन थिएटरच्या बेडवर पडून आणि दोन डॉक्टरांचं जोरदार भांडण

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये बेडवर रुग्ण असतानाही त्याचा जीवाची पर्वा न करता दोन डॉक्टर एकमेकांसोबत भांडत आहेत. 

Jan 13, 2023, 12:21 PM IST

Doctors wear green clothes : डॉक्टरांच्या पांढऱ्या कपड्यांची जागा हिरव्या कपड्यांनी का घेतली? कारण जाणून बसेल धक्का

Doctors wear green during operation : प्रत्येक शाळेचा ड्रेस कोड ट्रेंड (Dress code trends) असतो. त्यामागे त्या शाळेची ओळखं असते. तसाच डॉक्टरांचाही ड्रेस कोड ट्रेंड असतो. खास करुन ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर वैशिष्ट्य रंगाचे कपडे घालून जातात. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Nov 18, 2022, 03:36 PM IST

नवी Kidney transplant केल्यानंतर निरुपयोगी किडनीचं डॉक्टर काय करतात?

किडनी डॅमेज (Kidney damage) झाली की आजकाल बऱ्याचदा डॉक्टर (Doctor) किडनी ट्रान्सप्लांट (Kidney transplant) करण्याचा सल्ला दिला जातो.

Nov 13, 2022, 04:39 PM IST

Video : डॉक्टराचं नर्ससोबत घृणास्पद कृत्य;..क्लिनकमधीच नर्ससोबत बळजबरी शरीरसंबंध

Trending Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking video on social media) समोर आला आहे. असं म्हणतात की डॉक्टर (Doctor) आणि वकील (lawyer) यांना कायम सगळं खरं सांगावं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा. 

Nov 13, 2022, 03:53 PM IST

चमत्कार म्हणावा की काय? जन्मताच ना नाक ना डोळे, वयाच्या 19 व्या वर्षी दिसते अशी!

Cassidy Hooper Birth disorder: कॅसिडीचा (Cassidy Hooper) जन्माची कहाणी विचित्र आहे. कॅसिडीला जन्मापासून बर्थ डिसॉर्डर (Birth disorder) आहे. जन्मताच तिचा चेहरा डोळे आणि नाक नसलेला होता. त्यामुळे...

Nov 10, 2022, 08:32 PM IST

17 मिनिटात डॉक्टरांचा असा चमत्कार आणि 7 वर्षांच्या मृत मुलात जीव ओतला

एका आईवर आपल्या पोटच्या मुलाला कायमची गमावण्याची वेळ आली होती. मात्र डॉक्टरांमुळे आई-लेकाची ताटातूट होण्यापासून वाचली. 

Nov 2, 2022, 06:42 PM IST

आश्चर्यकारक 17 मिनिटं! डॉक्टरांनी मृत लहानग्याला असं दिलं जीवदान

Dead Child Alive Doctor Treatment: पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू कधी कसा होईल? कोणी सांगू शकत नाही. असं असलं तरी डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी डॉक्टरही रुग्णाला (Patient) वाचवताना हतबल होऊन जातात. 

Nov 2, 2022, 04:36 PM IST

VIDEO: मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची सूचना

Madhya Pradesh News:डॉक्टरांची भाषा असो किंवा त्यांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन असो त्यावरील अक्षर अनेकांना गोंधळात घालतात. अगदी मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेल्यावर तिथल्या व्यक्तीला औषधांची नावं वाचता येतं नाही. अशावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक अजब सल्ला दिला आहे. 

Oct 16, 2022, 01:36 PM IST