चहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री
Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.
Sep 20, 2023, 09:52 PM ISTमला तिला डेट करायचं नव्हतं...; धनश्रीच्या नात्याबद्दल युझवेंद्रचा मोठा खुलासा
अनेकदा धनश्री युझवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसून येते.
Jul 17, 2023, 11:06 PM ISTDhanshree Verma : युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल
टीम इंडियाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री हिचे मालदीवमधील बोल्ड फोटो व्हायरल होत असल्याने चर्चा होत आहे. धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हीने आपली सुट्टी मालदीवमध्ये घालवली आहे. तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स होत आहेत.
Mar 7, 2023, 10:28 AM ISTChahal Viral Video : चहल भाऊ, वहिनींनी नशा केली का ? धनश्री वर्माचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल
Yuzvendra chahal viral video : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धनश्री हॉटेल बाहेर पडली पण पुढे तिच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने तिला सावरलं मात्र धनश्री...
Jan 31, 2023, 02:47 PM ISTयुझी-धनश्रीचं नातं पुन्हा चर्चेत? चहलला नाही तर या व्यक्तीला धनश्री म्हणते 'I Love You'
एकदा धनश्रीच्या पोस्टमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
Aug 26, 2022, 12:03 PM ISTअरे देवा! युझी- धनश्रीचं बिनसलं? क्रिकेटरच्या पोस्टनं एकच खळबळ
सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे.
Aug 18, 2022, 12:04 PM ISTDhanshree Verma Dance: युजवेंद्र चहलच्या पत्नीचा आयर्लंडच्या रस्त्यावर जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल
टीम इंडियाने (Team india) आयर्लंड विरूद्ध टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.
Jun 29, 2022, 01:25 PM IST