cricket

Sydney Test: ऋषभ पंतच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने मिळवली 145 धावांची आघाडी

Sydney Test Day 2 Stumps: पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने आघाडीवर आहे. ही कसोटी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.

 

Jan 4, 2025, 02:55 PM IST

सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराह चालू सामन्यातच स्टेडियमबाहेर

Jasprit Bumrah: सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा कार्यवाहक कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले. 

Jan 4, 2025, 11:49 AM IST

हिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..."

Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्ती घेण्याबद्दल सध्या प्रचंड चर्चा आहे. आता यावर स्वतः रोहितने मौन सोडले आहे. 

 

 

Jan 4, 2025, 08:44 AM IST

रोहित शर्मा सिडनी टेस्ट खेळणार नाही? आकाशदीप सुद्धा बाहेर, पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियात मोठे बदल

IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा आणि पाचवा सामना हा 3 ते 7 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटातून तीन मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत. 

Jan 2, 2025, 05:59 PM IST

सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?

Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं. 

Jan 2, 2025, 01:37 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कपवर नजर... 2025 मध्ये कसं असेल भारतीय क्रिकेट संघाचं शेड्युल?

Team India Schedule 2025  : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध भारतात झालेली सीरिज 0-3 ने गमावली. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. 

Jan 1, 2025, 05:19 PM IST

'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा

Border Gavaskar Trophy : एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येतं आहे. 

Jan 1, 2025, 02:52 PM IST

हेड कोच गौतमची टीम इंडियाला गंभीर वॉर्निंग, मेलबर्न टेस्ट पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना झापलं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पर्थ टेस्टमध्ये मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघाचं मनोबल वाढलं होतं. मात्र एडिलेडनंतर पुन्हा मेलबर्न टेस्टमध्ये मिळालेल्या पराभवानंतर टीम इंडिया समोरची आव्हान आणि टेंशन वाढलं आहे. 

Jan 1, 2025, 12:42 PM IST

धक्कादायक! क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू, मैदानातच सोडले प्राण

जालन्यातील डॉक्टर फ्रेजर बॉयज़ मैदानावर आयोजित केलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज अचानकपणे खाली बसला आणि हळूहळू त्याची स्थिती बिघडू लागली.

Dec 30, 2024, 06:23 PM IST

Stupid, Stupid, Stupid..! खराब शॉट खेळून विकेट गमावल्यावर गावसकर पंतवर संतापले, Video व्हायरल

IND VS AUS 4th Test : खराब शॉट खेळून पंत बाद झाल्याचे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर त्याच्यावर संतापले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Dec 28, 2024, 03:51 PM IST

नावही न ऐकलेल्या खेळाडूने 8 व्या नंबरवर येऊन झळकावलं शतक, ऑस्ट्रेलियात भारताची लाज राखली

Nitish Kumar Reddy Century : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. 

Dec 28, 2024, 11:47 AM IST

Video : फ्लॉवर नही फायर हूं! टीम इंडिया संकटात असताना नितीश रेड्डीची वादळी खेळी, केलं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन

IND VS AUS 4th Test : ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी 474 धावांवर ऑल आउट झाल्यावर टीम इंडियाच्या फलंदाजांनी ही धावांची ही आघाडी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. अशावेळी अवघ्या 21 वर्षाच्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध वादळी खेळी करून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. 

Dec 28, 2024, 10:23 AM IST

IND vs AUS मेलबर्न कसोटीत दुसऱ्या दिवशी Team India डाव्या हातावर काळी रिबीन बांधून का खेळतेय? कारण आलं समोर

Team Indian Wearing Black Armbands: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डाव्या दंडावर काळ्या रंगाची रिबीन बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पहिल्या दिवशी काळी रिबीन न बांधता खेळलेला भारतीय संघ दुसऱ्या दिवशी काळी रिबीन बांधून मैदानात का उतरला?

Dec 27, 2024, 09:04 AM IST

2024 मध्ये हे स्टार क्रिकेटर्स झाले 'बापमाणूस'

2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी 7 क्रिकेटर्सच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. 

Dec 23, 2024, 04:42 PM IST

'त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया

R Ashwin : अश्विनच्या वडिलांचे हे वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र अखेर अश्विनने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.  

Dec 20, 2024, 09:23 AM IST