पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर
UN Report On Warmest Decade: हवामान बदलाची जागतिक स्तरावर चिंता वाढवणारी बातमी. जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडले?
Mar 20, 2024, 10:06 AM ISTचिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार...
World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय... असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे.
Mar 7, 2024, 04:49 PM IST
चिंता वाढवणारी बातमी; मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांचा आकडा गाठणार?
Global Warming Latest News: यंदाच्या वर्षी अपेक्षित थंडी पडलेली नाही. परिणामी आता ही थंडी आवरता पाय घेतानासुद्धा हवामानातील एक मोठा बदल सर्वांनाच चिंतेत टाकून जाताना दिसत आहे.
Feb 5, 2024, 11:41 AM ISTपुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?
Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते.
Jan 18, 2024, 03:28 PM IST
Health Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच
Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते.
Jan 14, 2024, 11:11 AM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTबिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी
जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.
Oct 13, 2023, 12:11 PM IST
World Animal Day: पुढच्या पिढीला कधीच पाहता येणार नाहीत हे 10 प्राणी!
पुढच्या पिढीला कधीच पाहता येणार नाहीत हे 10 प्राणी!
Oct 4, 2023, 03:38 PM ISTGoa | गोव्याच्या बीचवर माशांचा खच; मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड
Goa people Busy On Catching Fish On Beach
Oct 3, 2023, 02:05 PM ISTएशियन टायगर मच्छर काय आहे? डेंग्यू, चिकनगुनीयाला ठरतेय कारणीभूत
Asian Tiger Mosquito: एशियन टायगर मच्छार हे माणसांसोबत प्राण्यांचे रक्तही पितात. त्यामुळे त्यांना जंगल डास असेही म्हणतात. एशियन टायगर मच्छरचे मूळ दक्षिण पूर्व आशियातील आहे. पण आता हे मच्छर युरोपियन देशांव्यतिरिक्त अमेरिकेतही पसरले आहेत.
Sep 4, 2023, 05:41 PM ISTNASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार
NASA ने पुढील वर्षासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, अन्यथा फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असं सांगितलं आहे. यावर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण होता. पण 2024 मध्ये यापेक्षा भयानक स्थिती असणार आहे. यासाठी प्रत्येक देशाला तयारी करावी लागणार आहे.
Aug 16, 2023, 05:21 PM IST
काही वर्षांनी कशी दिसेल मुंबई? पावसाळ्यातील भन्नाट AI Photos पाहाच
काही वर्षांनी कशी दिसेल मुंबई; पावसाळ्यातील भन्नाट AI Photos पाहाच
Jun 29, 2023, 08:26 PM ISTUdayanraje Bhosle | वातावरणातील बदलामुळे डाळिंब पिकाला फटका, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला
Pune Shirur Pomegranate Fruit Affected From Climate Change
Mar 9, 2023, 08:45 PM ISTclimate change : बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश
Prime Minister Narendra Modi order to prepare for climate change
Mar 7, 2023, 05:20 PM IST