china

"नेहरुंच्या प्रेमामुळे भारताचा..."; तवांगमधील संघर्षांनंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Tawang clash : अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या चकमकीचे अनेक राजकीय अर्थही काढले जात आहेत.

Dec 13, 2022, 12:14 PM IST

India China Conflict : तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन देणार युद्धाची हाक, इथं असं दडलंय तरी काय?

India China Conflict : अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Dec 13, 2022, 09:41 AM IST

झणझणीत जेवणामुळं मोडल्या बरगड्या? महिलेसोबत घडलेला प्रकार पाहून धक्का बसेल

Trending News :  ती मोठमोठ्यानं खोकू लागली आणि अचानक तिच्या छातीतून कर्कश आवाज ऐकू आला. तेव्हा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण... 

Dec 8, 2022, 01:03 PM IST

Trending Viral: भयानक! जन्मांनंतर 5 व्या दिवशी नवजात मुलीला आली मासिक पाळी?

आपल्या पाच दिवसांच्या मुलीला पिरियड्स (periods) आल्याचं कळताच जन्मदात्या आईच्या अंगावरच काटा (scarry) आला , ताबडतोब मुलीला हॉस्पिटलमध्ये ( hospital ) हलवण्यात आलं . 

Dec 7, 2022, 12:49 PM IST