chandrashekhar bawankule

...हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; राहुल गांधींच्या 'त्या' व्हिडीओवरुन भाजप आक्रमक

राहुल गांधींच्या ट्विटरवरील व्हिडिओबाबत कॉग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा भाजपने दिला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी बोलू नये असे म्हणत राहुल गांधींच्या व्हिडिओवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर काँग्रेसने पलटवार केला आहे. 

May 23, 2023, 06:45 PM IST
BJP Leader Chandrashekhar Bawankule To Sanjay Raut Criticism PT1M40S

भाजपही राज्यात भाकरी फिरवण्याच्या तयारीत

BJP New Maharashtra Executive : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल होत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर करत आहेत. तब्बल 1200 जणांची नवी टीम असणार आहे.  

May 3, 2023, 08:48 AM IST
BJP Chandrashekhar Bawankule On Two Leaders Enter Vidhan Bhavan Together PT48S

फडणवीस-ठाकरेंच्या भेटीवरुन बानकुळेंचा टोला

BJP Chandrashekhar Bawankule On Two Leaders Enter Vidhan Bhavan Together

Mar 23, 2023, 04:40 PM IST