Breaking News : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची आत्महत्या
ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आला. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
Feb 8, 2024, 09:55 PM ISTमोठी बातमी : केंद्रीय गृहमंत्रालयात तरुणाची घुसखोरी; बनावट ओळखपत्रामुळं बिंग फुटलं
Breaking News : देशाच्या नव्या संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीनंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयामध्येही अशीच एक घटना घडल्यामुळं यंत्रणांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Feb 7, 2024, 11:26 AM IST
ही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद
Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.
Feb 6, 2024, 07:52 PM ISTमोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर
Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.
Feb 6, 2024, 07:48 AM ISTBREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक
Nashik Crime: नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई केली आहे. टेटर फंडिगच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Jan 24, 2024, 08:05 PM ISTज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच पुण्यात निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
Jan 13, 2024, 10:31 AM ISTजगातील सर्वात पॉवरफूल 10 पासपोर्ट कोणते? भारत कितव्या स्थानी?
तब्बल 194 देशांना व्हिसा-फ्री प्रवेश देत सिंगापूर, जपान, इटली. जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन हे देश पहिल्या क्रमांकावर आहेत. तर भारत 80 व्या स्थानावर आहे. Henley and Partners ने ही यादी जाहीर केली आहे.
Jan 10, 2024, 05:03 PM IST
अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 275 कोटी खर्च करुन मिळणार 'या' सुविधा
Ambabai Darshan Development Plan: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी 275 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
Jan 9, 2024, 10:52 AM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTपंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, 'कसं सहन करू?'
Akshay Kumar PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या मालदीवच्या नेत्यावर भडकला अक्षय कुमार
Jan 7, 2024, 03:31 PM ISTSolapur Hindu Jan Akrosh Morcha | सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करणाऱ्या 12-15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
Solapur Police File Complaint Against fifteen Unknown Miscreants In Hindu Janakrosh Morcha
Jan 7, 2024, 11:55 AM ISTJitendra Awhad | आव्हाडांच्या वक्तव्यावर नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक
Nashik Sadhu Mahant Aggressive On Jitendra Awhad Controversial Remarks
Jan 4, 2024, 01:15 PM ISTनवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
Jan 1, 2024, 04:31 PM ISTJapan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
14 वर्ष जुने नाते का तुटले? घटस्फोटावर ईशा कोप्पीकरने पहिल्यांदा केला खुलासा
Isha Koppikar Divorce: ईशा कोप्पीकरच्या घटस्फोटाची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
Dec 30, 2023, 11:34 AM IST