Mumbai | लोअर परळ उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई; मनसे,ठाकरे गट,शिंदे गट आमनेसामने
Minister Dipak Kesarkar Inagurated lower Parel Flyover Bridge
Sep 17, 2023, 03:40 PM ISTLeaders | 'झी 24 तास'च्या विशेष कार्यक्रमातून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबत खास बातचीत...
Leaders Actress Mrunal Dev Kulkarni Interview
Sep 17, 2023, 03:05 PM ISTNew Delhi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'पीएम विश्कर्मा' योजनेचा प्रारंभ
PM Modi inagurated PM Vishwakarma Yojna For Skill Development
Sep 17, 2023, 02:30 PM ISTRain Update | उत्तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall in the State
Sep 17, 2023, 02:25 PM ISTMumbai-Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai-Goa Highway Ratnagiri To Sangmehwar Trrafic Jam
Sep 17, 2023, 01:30 PM ISTधक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Sep 17, 2023, 10:01 AM ISTमराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM IST'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्वत्र महिलाच
Women in Indian railway:या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत.
Sep 15, 2023, 04:04 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTReal Madrid : अल्पवयीन मुलीचा सेक्स Video सोशल मीडियावर केला Viral, 4 खेळाडूंना अटक
Real Madrid Players Arrested : क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिअल माद्रिदच्या चार तरुण खेळाडूंना पोलिसांनी अटक केली आहे. त्या चौघांवर अल्पवयीन मुलीचा सेक्सचा सोशल मीडियावर शेअर करण्याचा आरोप आहे.
Sep 15, 2023, 10:59 AM ISTMaharashtra | गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी 'मुंबई फ्लाईंग स्वॉड' सज्ज
People Travelling For Ganesh Festival Now Can Compliant for Extra Fair
Sep 14, 2023, 04:50 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM ISTKonkan | सिंधुदुर्गकर बाप्पाच्या आगमनात व्यस्त; पारंपरिक गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग
Sindhudurg Ganpati Idol Making
Sep 14, 2023, 04:20 PM ISTबियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण
Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 14, 2023, 10:31 AM ISTलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचा नवरा, बायको भांडायची म्हणून केली प्रेयसीची हत्या
Naigaon Crime: नायगावमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेना महत असं मयत तरुणीचे नाव असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची.
Sep 12, 2023, 11:36 AM IST