जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2016, 11:25 PM ISTजेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या
पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे.
Nov 28, 2016, 10:37 PM ISTनागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Nov 27, 2016, 09:06 PM ISTपंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार
पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत.
Nov 27, 2016, 03:55 PM ISTशमीच्या बॉलिंगवर कूक बोल्ड, स्टम्पचे दोन तुकडे
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Nov 18, 2016, 05:53 PM ISTबेफिक्रेच्या नव्या गाण्यात रणबीरने सर्व मर्यादा तोडल्या
बेफिक्रे या सिनेमाच्या गाण्याची आणखी काही दृश्य यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले आहेत.
Nov 4, 2016, 02:49 PM ISTVIDEO : मेट्रो रेल्वेतला दोन मुलांचा नागिन डान्स व्हायरल
दिल्ली मेट्रोमध्ये दोन मुलांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झालाय.
Sep 11, 2016, 05:00 PM ISTनागपूर: रेल्वेत बॅगा चोरणारी टोळी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:12 AM ISTम्हणून फाशीची शिक्षा दिल्यानंतर न्यायाधीश तोडतात पेनची निब
भारतामध्ये गंभीरातल्या गंभीर गुन्हा केलेल्या दोषीला फाशीची शिक्षा दिली जाते.
Aug 1, 2016, 04:31 PM ISTसलमानच्या डोक्यात खूर्ची घालण्याच्या वक्तव्यावर रणवीर बोलला
सुल्तान हा चित्रपट पाहताना 'बेबी को बास पसंद है' या गाण्यावर थिएटरमध्येच रणवीर सिंग नाचला होता.
Jul 23, 2016, 05:36 PM ISTअभिनेत्यानं केली हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड, प्रोड्युसर भरणार नुकसान भरपाई?
अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.
Jun 28, 2016, 08:16 PM ISTत्या धुरामुळे मोडलं तरुणाचं लग्न
कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.
Jun 12, 2016, 04:00 PM ISTधुरामुळे मोडलं मुलाचं लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 09:15 PM ISTएका माकडामुळे अख्खा देश अंधारात
एका माकडामुळे अख्खा देश अंधारात गेल्याची माहिती, केनजेन वीज कंपनीने दिली आहे.
Jun 9, 2016, 12:20 AM ISTजून, जुलैत पावसात खंड पडण्याचा अंदाज
राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी पाऊसमान कसं असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Jun 2, 2016, 12:48 PM IST