'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल
मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय.
Aug 13, 2015, 12:41 PM IST'बॉम्बे'ला केलं 'बीप'... सोशल वेबसाईटसवर खिल्ली
महिला सुरक्षेवर बनवण्यात आलेल्या एका गाण्यामध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा उल्लेख आलाय... पण, तो मुंबई नव्हे तर 'बॉम्बे' या नावानं... आणि यालाच फिल्म सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय.
Feb 3, 2015, 01:23 PM IST