प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये चोरी, कर्मचाऱ्यानं लंपास केले 40 लाख रुपये
Pritam Chakraborty Cash Steal : प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्येच झाली चोरी
Feb 9, 2025, 12:50 PM IST'लग्न, घटस्फोट आणि प्रसुती...'; करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केली भावूक पोस्ट
Kareena Kapoor Cryptic Post : करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Feb 9, 2025, 11:06 AM ISTसंजय दत्तच्या नावावर महिला चाहतीनं केली 72 कोटींची संपत्ती; अभिनेत्याची एकूण नेटवर्थ माहितीये
Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर त्याच्या चाहतीनं केली तब्बल 72 कोटींची संपत्ती
Feb 9, 2025, 10:06 AM ISTसलमान खानने जेलमध्ये घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा; 'तिथे मस्त झोपलो आणि आता 2 तास...'
Salman Khan On His Days In Jail : सलमान खाननं पुतण्याच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याच्या जेलमधील दिवसांविषयी खुलासा केला आहे.
Feb 9, 2025, 08:30 AM ISTअरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला
Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : सलमान खाननं भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटावर वक्तव्य करत पुतण्याला दिला 'हा' सल्ला
Feb 8, 2025, 06:21 PM ISTचित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या मुलाला हिमेश रेशमियानं टाकलं मागे
Himesh Reshammiya VS Junaid's Loveyapa Box Office Collection : चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत हिमेश रेशमियानं आमिर खानच्या मुलाला टाकलं मागे
Feb 8, 2025, 05:33 PM ISTमोकळे केस, कानात झुमके, साडीमध्ये दिसणारी ही 'परम सुंदरी' कोण?
मोकळे केस, कानात झुमके, साडीमध्ये दिसणारी ही 'परम सुंदरी' कोण?
Feb 8, 2025, 05:05 PM IST'...तर मी 1000 वेळा विचार करेन'; समांथासोबत घटस्फोट घेण्यावर नागा चैतन्यनं सोडलं मौन
Naga Chaitanya on Divorce with Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत समांथासोबत घटस्फोट देण्यावर वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2025, 04:50 PM ISTVIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर
Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर...
Feb 8, 2025, 01:52 PM ISTतू अभिनय कधी शिकणार? साई पल्लवीच्या प्रश्नावर नागा चैतन्य म्हणाला...
Naga Chaitanya -Sai Pallavi : साई पल्लवीनं नुकत्याच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय त्यावेळी तिनं थेट नागा चैतन्यला त्याच्या अभिनयावरून प्रश्न विचारला आहे.
Feb 8, 2025, 01:14 PM ISTराजकुमार राव आणि पत्रलेखा पोहोचले महाकुंभमेळ्यात, त्रिवेणी संगमात पवित्र स्नानाचा आनंद घेत मारली डुबकी
महाकुंभमेळ्याला यंदा बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता अनुपम खेर, भाग्यश्री आणि अभिनेता मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांच्यासह अनेक जण सहभागी झाले आहेत.
Feb 8, 2025, 12:31 PM ISTदीपिका कक्कडनं पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीला सोडलं? नवरा शोएबनं सांगितलं सत्य
Shoaib Ibrahim Dipika Kakar : शोएब आणि दीपिकानं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2025, 12:16 PM IST'माझ्याकडे प्रायव्हेट जेट नाही, ना गुंतवणूक करण्यासाठी पैसे...'; अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपति 16' शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये खुलासा केला आहे.
Feb 8, 2025, 10:58 AM ISTलकी अली वयाच्या 66 व्या वर्षी चौथं लग्न करणार? म्हणतो...
Lucky Ali Marriage : लकी अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चौथ्यांदा लग्न करण्याविषयी वक्तव्य केलं आहे.
Feb 7, 2025, 06:03 PM ISTअक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट; कोटींमध्ये केली Deal
Akshay Kumar : सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट...
Feb 7, 2025, 04:57 PM IST