bmc

मुंबईत गोवरचा उद्रेक, 50 मुलांवर उपचार, एकाची प्रकृती चिंताजनक

राज्यात संशयित रूग्णांची संख्या 4,500 वर, तुमच्या मुलांची काळीज घ्या...

Nov 14, 2022, 11:56 PM IST

अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस

School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Nov 13, 2022, 12:15 PM IST

मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा

BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे.  त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 11, 2022, 12:34 PM IST
Did the Mumbai Municipal Corporation discriminate in the vaccination campaign? PT44S

Video | कोरोना लसीकरणात भेदभाव झाला?

Did the Mumbai Municipal Corporation discriminate in the vaccination campaign? Court sent notice to Commissioner

Nov 4, 2022, 09:25 AM IST

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे. 

Oct 31, 2022, 11:13 PM IST
The Chief Minister assured to investigate the BMC in a transparent manner PT1M39S

Video | महापालिकेची राज्यसरकार करणार कॅग चौकशी

The Chief Minister assured to investigate the BMC in a transparent manner

Oct 31, 2022, 01:00 PM IST
'No investigation will be done with political Agenda' Shinde's statement on CAG inquiry of BMC PT2M50S

Video | बीएमसीच्या चौकशीवर सीएम शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

'No investigation will be done with political vendetta' Shinde's statement on CAG inquiry of BMC

Oct 31, 2022, 12:40 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! कोरोनानंतर मुंबईकरांवर आता 'या' आजाराचं संकट

लक्षणं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं मुंबई महापालिकेचं आवाहन

Oct 15, 2022, 05:28 PM IST

Rutuja Latke : अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा BMC कडून मंजूर, निवडणुकीचा मार्ग मोकळा

Rutuja Latke Resignation Case मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) दणक्यानंतर आता BMCने ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

Oct 14, 2022, 09:15 AM IST
Vidhan Bhavan Chief Secretary Dr Anant Kalse On Election Commission Decision Watch Video PT10M51S

VIDEO | नोंदणी केल्यावरच निवडणूक चिन्हं मिळतील - डॉ. अनंत कळसे

Vidhan Bhavan Chief Secretary Dr Anant Kalse On Election Commission Decision Watch Video

Oct 9, 2022, 10:55 AM IST

मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावा, नाहीतर... सोमवारपासून थेट कारवाईच

मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत केवळ 'इतक्या' टक्के दुकानांवरच मराठी पाट्या

Oct 1, 2022, 10:00 PM IST