Accident : फिरण्यासाठी नेपाळमध्ये पाच मित्र एकत्र गेले, आणि एकाचवेळी पाचही जणांचा मृत्यू झाला... दुर्देवी घटना
बिहारमधले पाच मित्र फिरण्यासाठी नेपाळला गेले. नेपाळमध्ये धमाल-मस्ती सुरु असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. एकाचवेळी पाचही मित्रांचा दुर्देवी मृत्यू झाला.
Apr 13, 2023, 03:14 PM ISTधक्कादायक! वहिनीने बोलणं बंद केलं, तरुणाने मोठ्या भावाच्या गुप्तांगावरच चाकूने हल्ला केला अन् त्यानंतर...
Crime News: बिहारमध्ये (Bihar) घरगुती वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या गुप्तांगावर (Private Part) चाकू मारुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. वहिनीने आपल्याशी बोलणं बंद केल्याने त्याने हे कृत्य केलं.
Apr 5, 2023, 08:16 PM IST
Viral Video : असं प्रेम नको रे बाबा! चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद
Couple Romance Video : गेल्या काही महिन्यांपासून खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांचे अगदी तरुण तरुणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील असो किंवा पुण्यातील रस्त्यावरील कपलचा रोमान्स असो. पण या जोडप्याने तर हद्द केली राव...
Apr 2, 2023, 04:28 PM ISTAkanksha Dubey: मृत्यूच्या आदल्या रात्री आकांक्षा कुठं होती? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा!
Akanksha Dubey Died: आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) रेखा मौर्याने खुलासा केला आहे, आकांक्षा (Akanksha Dubey) तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत फारशी माहिती दिली नाही.
Mar 26, 2023, 05:59 PM ISTZakir Naik : भारतातील हिंदू माझ्यावर प्रेम करतात पण... झाकीर नाईकने पुन्हा ओकली गरळ
Zakir Naik : मुस्लिम धर्मगुरु असल्याचा दावा करणाऱ्या झाकीर नाईकने 2016 मध्ये भारतातून पळ काढला होता. त्याच्यावर समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप आहेत. एका बॉम्बस्फोट प्रकरणात झाकीर नाईकचे नाव आल्याने भारताने त्याच्याविरोधात कठोर पावलं उचलली होती.
Mar 25, 2023, 02:01 PM ISTगर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्यासाठी कोर्टात पोहोचला 5 मुलांचा बाप; त्याचवेळी पहिली पत्नी आली अन्...
Husband Wife Drama in Court: कामानिमित्त हा इसम दुसऱ्या शहरात काही महिने वास्तव्यास होता तेव्हाच तो त्याच्या कंपनीमधील एका मुलीच्या प्रेमात पडला. त्याने या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्नाच्या नोंदणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हाच तिथे या व्यक्तीची पहिली पत्नी पोहोचली.
Mar 24, 2023, 08:46 PM ISTSerial Kisser Gang : 'या' व्यक्तीपासून सावधान! हा आहे 'सिरियल किसर', जो महिलांना रस्त्यावर पकडून जबरदस्तीने करतो Kiss
Bihar Serial Kisser Video : हा तोच आहे, ज्यामुळे महिल आणि तरुणींनी घराबाहेर निघणं बंद केलं होतं. कारण हा महिला आणि तरुणांना एकटं पाहून त्यांचावर हल्ला करायचा. त्यांना जबरदस्ती लिप लॉक करायचा आणि फरार व्हायचा...
Mar 22, 2023, 02:22 PM ISTWedding: लग्नाच्या आदल्या रात्री एवढी दारु प्यायला की स्वत:च्या लग्नालाच जायला विसरला; दुसऱ्या दिवशी मुलीच्या दाराशी गेला तर...
Groom Forget To Attend His Own Wedding: हा सारा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा मुलगा मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा तर अधिक गोंधळ झाला. हा गोंधळ इतका होता की थेट पोलिसांनाच घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
Mar 20, 2023, 09:22 PM ISTSerial Kisser Gang : 'तो' एकटा नव्हता, तर 'सिरियल किसर गँग', महिलांना लिप लॉक करणाऱ्या 'त्या' टोळीने...
Bihar Serial Kisser Video : महिलांना एकटं पाहून तो त्यांच्या ओठावर चुंबन घ्यायचा आणि पळून जायचा...यामुळे शहरातील महिलांना दहशत पसरली होती. आता पुन्हा ही सिरियल किसर प्रकरण चर्चे आलं आहे.
Mar 20, 2023, 07:33 PM ISTमहिलांनो सावधान! 'या' शहरात फिरतोय Serial Kisser, पहा व्हिडिओ
Bihar Serial Kisser Video: एक धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिला आणि तरुणीला पाहून त्याचा स्वत:वरील ताबा सुटतो आणि तो त्यांनी कीस करतो...या शहरात Serial Kisser मुळे महिला आणि तरुणींमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Mar 14, 2023, 12:10 PM ISTLand For Job Scam : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी धडकलं CBI पथक
What Is Land For Job Scam: जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचं पथक दाखल. नेमकं काय होतं प्रकरण? पुन्हा अनेकांनीच उपस्थित केला हा प्रश्न.
Mar 6, 2023, 12:39 PM IST
संतापाची लाट! गलवानमधील शहीद जवानाच्या वडिलांना पोलिसांनी फरफटत नेलं; Video पाहून तळपायाची आग मस्तकात
बिहारमध्ये (Bihar) एका शहीद जवानाच्या वडिलांच्या अटकेवरुन (Arrest) वाद निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यात शहीद झालेले जवान जयकिशोर (Galwan Martyr Jaikishor) यांच्या वडिलांनी पोलीस अटक करतानाचं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे. यामध्ये पोलीस त्यांना फरफटत नेत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी मारहाण केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.
Feb 28, 2023, 04:25 PM IST
Viral News: तुरुंगात कैद्याची प्रकृती बिघडली, X-ray पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण
Viral News: गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला दवाखान्यात दाखल केलं, यावेळी तपासणीत डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून सर्वचजण हैराण झाले.
Feb 24, 2023, 02:30 PM ISTLoksabha Election 2024: '...तर भाजपाला 100 जागाच जिंकेल'; नीतीश कुमार यांनी विरोधकांना सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Loksabha Election 2024: सत्ताधारी भाजपानेही पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून दुसरीकडे विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबद्दल निश्चित नाव ठरवण्यात आलेलं नाही
Feb 18, 2023, 02:12 PM ISTLok Sabha Election: 2024 च्या निवडणुकीच्या नव्या survey ने मोदी-शाह यांची डोकेदुखी वाढली! या तीन राज्यात असे निकाल
Survey On Lok Sabha Election : देशात भाजप एक नंबरचा पक्ष असला तरी त्याला अनेक ठिकाणी फटका बसण्याची शक्यता नव्या सर्वेक्षणामुळे आहे. यामुळे एनडीत तणाव वाढू शकतो. तीन मोठ्या राज्यांच्या संदर्भात जे सर्वेक्षण समोर आले आहे त्यात यूपीएला जणाधार मिळत असल्याचे दिसत आहे.
Feb 18, 2023, 01:05 PM IST