bihar

बिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू

बिहारमध्ये (Bihar) शिक्षकांच्या नियुक्तीवरुन भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपा (BJP) नेत्यांनी आधी सभागृहात गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग करत बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला. आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. यादरम्यान एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला. 

 

Jul 13, 2023, 03:45 PM IST

बिहारमधील महिलेने एकाच वेळी दिला 5 बाळांना जन्म; डॉक्टरही झाले थक्क

Woman Gave Birth To 5 Children At Once: या बाळांच्या जन्माबद्दलची माहिती अनेक दिवस महिलेचे निवडक नातेवाईक आणि डॉक्टर यांनाच होती. यासंदर्भातील खुलासा नुकताच करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात या बाळंतपणाची चर्चा असून डॉक्टरांनाही यामुळे आश्चर्याचा धक्का बसला.

Jul 7, 2023, 01:45 PM IST

देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु, विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray in Opposition Meeting : देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. 

Jun 23, 2023, 05:37 PM IST

नवरा बाहेर गेलाय, ये पटकन! नवविवाहितेचा बॉयफ्रेंडला फोन, ते दोघे बेडरुममध्ये असताना पती आला...

Extramarital affair : लग्नाला काहीच महिने झाले होते. नवरा बाहेर गेला ही संधी साधून तिने आपल्या प्रियकराला फोन करुन घरी बोलवून घेतलं. पण पती घरी आला अन् मग...

Jun 23, 2023, 03:50 PM IST

"आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार"; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Patna Opposition Meeting : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी मोदी सरकार विरोधी नेत्यांची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत 18 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत भाजपला पराभूत करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. नितीशकुमार या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. 

Jun 23, 2023, 11:38 AM IST

शंकर साकारणाऱ्या तरुणाला गळ्यात गुंडाळलेला विषारी साप चावला; वाटेतच मृत्यू

Youth Dies Due To Snake Bite: भजनासाठी मंदिरात गेलेल्या या तरुणाच्या मृत्यूचीच बातमी त्याच्या घरी धडकली आणि घरच्यांना मोठा धक्का बसला. आधी त्यांचा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता मात्र पोलिसांनी त्यांना ही बातमी खरी असल्याचं सांगितलं.

Jun 22, 2023, 03:18 PM IST

अत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती

उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसलाय. 15 ते 17 जून या तीन दिवसांत  400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

Jun 21, 2023, 05:31 PM IST

पती पत्नीच अतूट नातं! मृत्यूनंतरही दिली सोबत; एकाच चितेवर दोघांचे अत्यंसस्कार

बिहारमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीनेही काही तासांत प्राण सोडले. 

Jun 19, 2023, 11:06 PM IST

पोलिसांना झंडू बाम लावून कैदी फरार; पोलिस दलात खळबळ

पोलिसांना झंडू बाम लावून कैद्यांनी पळ काढला. पण, या कैद्यांकडे झंडू बाम आला कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Jun 16, 2023, 12:20 AM IST

15 वर्षीय मुलीचं अपहरण, स्थानिक पाठलाग करु लागल्यानंतर धावत्या रिक्षातूनच....; सगळेच हादरले

Crime News: एका अल्वपयीन मुलीचं (Minor Girl) अपहरण (Kidnapping) केल्यानंतर तिला धावत्या रिक्षातून बाहेर फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन आरोपी तिचं अपहरण केल्यानंतर रिक्षातून पळ काढत होते. रिक्षाचालकाला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jun 13, 2023, 03:27 PM IST

सुनेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबाची धावपळ, पोलिसांनी जळत्या सरणावरुन उचलला मृतदेह; समोर आलं धक्कादायक सत्य

Crime News: बिहारमध्ये (Bihar) एका महिलेची हत्या कऱण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर सासरचे लोक घाईत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्याने घटनास्थळी दाखल होत अंत्यसंस्कार रोखले. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. 

 

Jun 9, 2023, 03:21 PM IST

पती जिवंत असताना पत्नीने मृत्यू झाल्याचे सांगितले, कारण... बालासोर रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक प्रकार

ओडिशातील बालासोर अपघातानंतर 51 तासांनी रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत झाली. अपघाताची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.

Jun 7, 2023, 04:51 PM IST

...अन् पतीचा चेहरा पाहताच गर्भवती पत्नीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होती डिलिव्हरी; डॉक्टरही हळहळले

दोन वर्षांपूर्वी पल्लवीचं गुड्डूशी लग्न झालं होतं. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना एके दिवशी पतीवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि कारावासाची शिक्षा झाली. 8 महिन्यांची गर्भवती असणारी पल्लवी पतीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होती. पण तिथे असं काही झालं की तिचा जागीच मृत्यू झाला. 

 

Jun 7, 2023, 12:18 PM IST