Fact Check: सनी देओलचा बंगला वाचवण्यासाठी अक्षयनं केली आर्थिक मदत? खरं काय?
बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र सनी देओल अडचणीत असताना त्याला खिलाडी कुमारने मदतीचा हात दिल्याचं बोललं जात आहे. सनी देओल-स्टारर गदर 2 आणि अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी-स्टारर OMG 2 एकाच दिवशी, 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले होते. काय आहे हे प्रकरण नेमकं ते जाणून घेवूया.
Aug 21, 2023, 02:32 PM ISTसगळं काही सांगायचं नसतं; अजित पवार यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य
भाजपबरोबर जाणार नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. अजित पवारांबरोबरच्या बैठकीत राजकीय चर्चा नाही असे देखील शरद पवार म्हणाले. पवारांचा दावा, देश मोदींसाठी अनुकूल नाही अस भाकित देखील पवारांनी केले.
Aug 16, 2023, 05:26 PM ISTHardik Pandya : टीमकडून चुका या होणार...; हार्दिक पंड्याने टाळली पराभवाची जबाबदारी?
Hardik Pandya : 5 सामन्यांच्या या टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Aug 4, 2023, 09:16 AM ISTअजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात- संजय राऊत
Sanjay Raut Big Statement On Ajit Pawar
Jul 14, 2023, 06:40 PM IST9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान
पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे.
Jul 3, 2023, 12:36 AM ISTVirender Sehwag : कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून मला थेट टीमबाहेर केलं; सेहवागचा खळबळजनक खुलासा
Virender Sehwag : सेहवाग पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल ( Greg Chappell ) यांच्यावर आरोप केलाय. कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून थेट टीम बाहेर काढण्याचा आरोप सेहवागने केला आहे.
Jun 20, 2023, 05:40 PM ISTअजित पवारांचे निवडणुकांबाबत मोठ वक्तव्य
Ajit Pawar's big statement about the elections
May 29, 2023, 10:10 PM ISTविराट आणि गंभीरमधील वादाचा सूत्रधार कोण? माजी खेळाडूचं मोठं विधान
1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूच्या विराट कोहली आणि दिल्लीचे मेटॉर गौतम गंभीर यांच्यातील वाद मैदानावर चव्हाट्यावर आला.
May 2, 2023, 10:54 PM ISTविराट आणि गंभीरमधील वादाचा सूत्रधार कोण? माजी खेळाडूचं मोठं विधान
1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूच्या विराट कोहली आणि दिल्लीचे मेटॉर गौतम गंभीर यांच्यातील वाद मैदानावर चव्हाट्यावर आला.
May 2, 2023, 10:40 PM ISTRaj Thackeray: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात राज ठाकरे यांचे मोठं वक्तव्य
Raj Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबात मोठा वाद. प्रथमच राज ठाकरे यांनी या वादाबाबत जाहीरपणे भाष्य केले.
Mar 22, 2023, 08:38 PM ISTMaharashtra Politics: भाजप - ठाकरे एकत्र येणार? युतीबाबत संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य
Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरूंय. ठाकरे विरूद्ध भाजप-शिंदे गट यांच्यातला वाद इरेला पेटलाय. अशातच भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Mar 9, 2023, 06:30 PM ISTAjit Pawar: ...तर शिवसेनेतील बंड टळलं असतं, अजित पवार यांचे झी २४ तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत मोठं विधान
Ajit Pawar big statement in Zee 24 taas black and white interview
Feb 28, 2023, 10:45 PM ISTचेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर Sanju Samson चं मोठं विधान; Rahul Dravid यांच्याबाबत केला खुलासा
एका कार्यक्रमादरम्यान संजू सॅमसनने सांगितलं की, मी 2013 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी ट्रायल्स दिली होती. त्यावेळी मला फलंदाजी करावी लागली होती.
Feb 15, 2023, 04:19 PM ISTCut practice : वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस बंद होणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे मोठं विधान
वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस (Cut practice in the medical field) ही एक प्रकारे रुग्णांची लुटच आहे. हा प्रकार बंद झाल्यास रुग्णांना मोठा फायदा होईल.
Feb 14, 2023, 06:41 PM ISTझी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
Prakash Ambedkar big statement in an interview given to Zee 24 Tas
Jan 31, 2023, 08:20 PM IST