मुंडेंच्या अडचणी वाढणार? भगवानगडावर नामदेव शास्रींकडे देशमुख कुटुंबाने दिलेल्या फाईलमध्ये कोणते पुरावे?
Santosh Deshmukh Family Meet Namdev Shastri On Bhagwangad: भगवान गडाच्या महंतांनी धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज देशमुख कुटुंब भगवानगडावर पुराव्यांची फाईल घेऊन पोहोचलं. या पुराव्यांमध्ये आहे तरी काय?
Feb 2, 2025, 02:13 PM ISTसंतोष देशमुखांचं कुटुंब आज भगवानगडावर जाणार; घेणार महंत नामदेव शास्रींची भेट
Sarpanch Santosh Deshmukh Family To Visit Bhagwangad To Meet Namdev Shastri
Feb 2, 2025, 12:50 PM ISTVideo | Pritam Munde | 'पंकजा यांचं प्रेमळ रूप तुम्ही पाहिलंय, आता दुर्गेचं रूप दिसणार'
Beed Pritam Munde Uncut Speech at Bhagwangad
Oct 15, 2021, 05:05 PM ISTएकनाथ खडसे यांचं घणाघाती भाषण अनकट
स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त परळीमध्ये पंकजा मुंडेंनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
Dec 12, 2019, 11:35 PM ISTभगवान गडावर अमित शाह यांना ३७० तोफांची सलामी
भगवानगडावर यंदा भाविकांची गर्दी
Oct 8, 2019, 08:26 AM ISTवंजारी समाजाच्या आरक्षणासाठी... भगवान गडावर आज मेळावा
महंत शास्त्री विरुद्ध मुंडे वाद पेटणार?
Aug 31, 2018, 08:56 AM ISTपंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध
पंकजा मुंडे समर्थक आणि महंत यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता
Aug 30, 2018, 07:31 PM ISTभगवानगडावर यंदा दसरा मेळावा होणार का ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 08:20 PM ISTभगवानगड वादाचा नवा अंक, नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन
भगवानगड वादाप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलेली माघार म्हणजे त्यांची राजकीय खेळी असल्याचे विधान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलं आहे. गडाच्या विकासासाठीच आपण गादीवर बसलो असून कीर्तनकाराशिवाय इथं कोणाचाच आवाज निघणार नाही असंही नामदेवशास्त्री यांनी ठणकावलं आहे.
Apr 30, 2017, 09:25 AM ISTभाजप सरकारमधील मंत्री जानकरांची जीभ घसरली
महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली.
Oct 11, 2016, 07:01 PM ISTवादाच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावरील बंदोबस्तात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 03:29 PM ISTवादाच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावरील बंदोबस्तात वाढ
भगवानगड वादाच्या पार्श्वभूमीवर गडावर अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
Oct 10, 2016, 10:37 AM ISTपंकजा मुंडेंनंतर आता नामदेव शास्त्रींची ऑडिओ क्लिप बाहेर
पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांचीही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यातली भाषा एखाद्याला महंताला न शोभणारीच आहे. मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरात आहेत.
Oct 8, 2016, 09:06 PM ISTभगवानगडाचा नेमका वाद काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2016, 02:37 PM IST