मुंबई । बेस्ट संप मिटला, कामगारांना १० टप्प्यात पगार वाढ मिळणार!
मुंबईतील बेस्ट संप मिटला. बेस्ट कामगारांचा लढा यशस्वी झालाय. त्यामुळे आता कामगारांना १० टप्प्यात पगारवाढ मिळणार आहे.
Jan 16, 2019, 11:10 PM ISTमुंबई । बेस्ट संप मिटला मात्र, कोणाला काय मिळाले?
मुंबईतील बेस्ट संप मिटला मात्र, कोणाला काय मिळाले?
Jan 16, 2019, 11:05 PM ISTमुंबई | बेस्ट संपाबाबत न्यायालयात काय घडले ?
मुंबई | बेस्ट संपाबाबत न्यायालयात काय घडले ?
Jan 16, 2019, 07:00 PM ISTमुंबई | बेस्टच्या संपाबाबत झी २४ तासने उपस्थित केलेले प्रश्न
मुंबई | बेस्टच्या संपाबाबत झी २४ तासने उपस्थित केलेले प्रश्न
Jan 16, 2019, 10:35 AM ISTबेस्ट कामगारांना संपविण्याचा 'मातोश्री'चा डाव - शशांक राव
बेस्टचा संप सुरूच राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असाच निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला.
Jan 15, 2019, 09:42 PM ISTमुंबई । बेस्ट संप सुरुच राहणार - शशांक राव, नेमका काय वाद?
मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'
Jan 15, 2019, 08:10 PM ISTमुंबई । 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ'
मुंबईत बेस्टचा संप आठव्या दिवशीही सुरुच आहे. कामगार वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करुन घेण्यासाठी हा संप पुरकारण्यात आलाय. मात्र, मातोश्रीकडून या संपकरण्यांना संपवायचे आहे, असा थेट आरोप बेस्ट युनियन कामगार नेते शशांक राव यांनी केलाय. ते म्हणालेत, 'बेस्ट संप हा अस्तित्वाचा लढा, शेतकऱ्यांप्रमाणे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे'
Jan 15, 2019, 08:05 PM ISTमुंबई | बेस्ट संपावर आज तोडगा निघणार ?
Mumbai Ground Report On Nor Results On Day 8 Of BEST Buses Strike Update At 11 Am
Jan 15, 2019, 07:35 PM ISTबेस्ट संघटना संपावर ठाम; कोर्टाच्या आदेशानंतरही माघार घेण्यास नकार
बेस्ट कृती समितीने संप मागे घेऊन उच्चस्तरिय समितीशी चर्चा करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
Jan 15, 2019, 12:59 PM ISTमुंबई | बेस्ट संपावर आज तोडगा निघणार ?
Mumbai Ground Report On Nor Results On Day 8 Of BEST Buses Strike Update At 11 Am
Jan 15, 2019, 12:20 PM ISTबेस्टच्या संपाचा उद्धव ठाकरेंना असाही फटका
बेस्टच्या संपाचा उद्धव ठाकरेंना असाही फटका
Jan 15, 2019, 12:15 PM IST'बेस्ट' संपावर न्यायालयात आज दुपारी सुनावणी
महापालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय
Jan 15, 2019, 09:36 AM ISTबेस्टच्या संपाचा उद्धव ठाकरेंना असाही फटका
बेस्टच्या संपाचा उद्धव ठाकरेंना असाही फटका
Jan 14, 2019, 11:45 PM ISTबेस्टच्या संपावर आजही तोडगा नाही; हायकोर्टात उद्या पुन्हा सुनावणी
बेस्ट संघटनांनी कामागारांच्या कमी वेतनाचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला.
Jan 14, 2019, 06:09 PM ISTमुंबई | बेस्टचा संप सुरूच, शशांक राव काय म्हणाले?
मुंबई | बेस्टचा संप सुरूच, शशांक राव काय म्हणाले?
Jan 14, 2019, 04:30 PM IST