benefits

आरोग्यवर्धक कोबी; फायदे समजल्यावर कधीच खाण्याचा कंटाळा करणार नाही

आरोग्यवर्धक कोबी; फायदे समजल्यावर कधीच खाण्याचा कंटाळा करणार नाही

Oct 15, 2023, 06:58 PM IST

वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल

वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल

Oct 14, 2023, 10:43 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

स्वस्तात मिळणारं रताळं आरोग्यासाठी वरदान, पाहा लाखमोलाचे फायदे

रताळे पौष्टिक असतात, प्रत्येक सर्व्हिंगमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असतात. त्यांच्याकडे कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत आणि ते रोगप्रतिकारक कार्य आणि इतर आरोग्य फायद्यांना प्रोत्साहन देऊ शकतात.

Sep 14, 2023, 03:47 PM IST

आरोग्यासाठी फायदेशीर असे 'अक्रोड ' रोज सकाळी भिजवून खाल्याने होतील बरेच फायदे.

अक्रोड शरीराला अत्यावश्यक पोषक घटक पुरवतात. त्यामुळं आरोग्याला फायदाच होतो. हेच घटक निरोगी जीवनासाठी उत्तम स्रोत ठरतात. हृदय आणि आतड्यांच्या आरोग्यासोबतच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यातही त्याची मदत होते.

 

Aug 31, 2023, 05:09 PM IST

'या' पदार्थांचे नियमित सेवन करून तुम्ही पूर्ण करू शकता शरीरातील रक्ताची कमी

आजकालच्या अत्यंत व्यस्त जीवनात सोप्या पद्धतीने आपल्या आरोग्यची विशेष काळजी घेण्यासाठी या पदार्थाचे सेवन करून  होऊ शकतो तुम्हाला फायदा

 

Aug 31, 2023, 12:16 PM IST

नियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...

केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.

Aug 29, 2023, 04:26 PM IST

Crying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण

Crying Benefits : मनमोकळेपणाने हसल्याने आरोग्यास फायदा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रडण्यामुळेही आरोग्याला फायदा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर माग जाणून घेऊया रडण्याचे फायदे...

Aug 28, 2023, 03:34 PM IST

वांगी खाण्याचे 10 जबरदस्त फायदे जाणून घ्या

 Benefits of Eating Brinjal : वांगी भाजी अनेकजण चवीने खातात. वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल. परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे.

Jul 7, 2023, 09:50 AM IST

Shash Rajyog : शनीच्या वक्री चालीमुळे तयार झाला 'शश राजयोग'; 111 दिवस 'या' राशींना मिळणार भरपूर लाभ

Shash Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलानुसार राशीच्या लोकांच्या जीवनात योग आणि राजयोग तयार होतात. शनिदेव कुंभ राशीत वक्री झाल्याने शश राजयोग निर्माण झाला आहे. 

Jun 17, 2023, 10:55 PM IST

नारळाचे चमत्कारीक उपाय; एका झटक्यात नशिब उजळेल आणि मालामाल व्हाल

वास्तुशास्त्रानुसार नारळाचे अनेक लाभदायची फायदे आहेत. यामुळे नारळाचा वापर अवश्य केला जातो. 

Jun 1, 2023, 06:46 PM IST

National Smile Day : आता तरी हसा! तणाव, ब्लड प्रेशर आणि वेदानांपासून मिळेल आराम...

National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

May 31, 2023, 11:51 AM IST

Walking Benefits: चालाल तर चालाल...चालणे शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या...

Walking Benefits: नियमित चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी करण्यास मदत करते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे...

May 30, 2023, 09:20 AM IST

फक्त फॅशन नाही तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहेत टॅटू

Tattoo for Mental Health : टॅटूमुळे स्किन इंफेक्शन आणि इतर समस्या होण्याची जोखमीमुळे बऱ्याचवेळा यावर टीका होते. पण टॅटू आपल्या मनाच्या जखमा बरं करु शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. मानसिक आरोग्यासाठी टॅटू काढण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 

May 28, 2023, 12:53 PM IST

Health Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल

Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल. 

May 24, 2023, 03:08 PM IST