ATM धारकास मिळतं फ्री अपघाती विमा कवच?
दावा आहे की, तुमच्याकडे एटीएम कार्ड असेल आणि अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबीयांना लाखो रुपये मिळतात.
Nov 23, 2022, 11:05 PM IST
Bank Holiday November : आज तर 'या' बँका बंदच; पण जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँकांना कुलूप
Guru Nanak Jayanti 2022 Holiday: - गुरु नानक जयंतीनिमित्त (Guru Nanak Jayanti 2022) आज काही बँकांना सुट्टी असेल तर नोव्हेंबर महिन्यात बँका एकूण 10 दिवस बंद राहतील.
Nov 8, 2022, 07:31 AM ISTLoan EMI भरण्यासाठी बँक एजंट तुम्हाला धमकवू शकत नाही, जाणून घ्या नियम
अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते.
Nov 4, 2022, 06:03 PM ISTबँक खाते उघडण्यासाठी ते सिम घेण्यासाठी सरकार आणणार नवीन नियम
तुमचं बँक अकाऊंट (New bank account) किंवा सिम कार्ड (Sim card) असेल तर तुमच्यासाठी ही बामती महत्त्वाची आहे. कारण आता केंद्र सरकार लवकरच देशात बँक खाते उघडण्याबाबत आणि सिम कार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार हे नवे नियम आणण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत सरकार नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठीचे नियम आणखी कडक करू शकते. ()
Nov 2, 2022, 12:00 AM ISTRBI Digital Rupee: RBI लॉन्च करणार Digital Rupee, यानंतर नोटा छापल्या जातील का?
RBI Digital Rupee: RBI आजपासून Digital Rupee सुरु करत आहे. त्यामुळे आता रोखीचे व्यवहार संपणार आहेत. याचा मोठा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. या डिजिटल रुपयामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे यानंतर नोटा छापल्या जातील का? जुन्या नोटा चालतील की नाही? याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 1, 2022, 09:17 AM ISTतुम्हालाही येतात Spam Calls?;फोनमध्ये करा 'या' सोप्या सेटिंग
सोपी ट्रिक वापरा आणि कधीही येणार नाहीत Spam Calls
Oct 29, 2022, 12:27 PM ISTBank Holiday : नोव्हेंबरमध्ये इतके दिवस बँका बंद असणार, जाणून घ्या
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबरमध्ये बँकांना असलेल्या (November Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Oct 28, 2022, 11:03 PM IST
Video | बँक घोटाळा चौकशीला सामोरं जाईन - अजित पवार
Will face the bank scam inquiry says Ajit Pawar
Oct 18, 2022, 11:00 PM ISTसावध व्हा! Banking क्षेत्रात होणार मोठे बदल, आता तुमच्या नकळतच कमी होणार खात्यातील पैसे
कोणात्या खात्यातून कापले जाणार पैसे?
Oct 10, 2022, 08:54 AM ISTVIDEO | वेब सीरिज पाहून बँकेवर दरोडा
Dombivali theft 34 Crore in ICICI bank cash manager and 3 arrested
Oct 7, 2022, 05:25 PM ISTWeb series पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला; यामध्ये तुमचे पैसे तर नाहीत?
Dombivli Crime: 365 दिवसांचं प्लानिंग करून Money Heist वेब सिरीज पाहून चोर बनलेल्या बॅंकेच्या कॅश मॅनेजरला अटक. वेब सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी लंपास करायची याची कल्पना आली.
Oct 7, 2022, 12:05 PM IST14000 कोटींच्या ठेवी, 7,123 एकर जमीन; तिरुपती बालाजी मंदिराची संपत्ती अखेर जाहीर
तिरुपती देवस्थानम ट्रस्टने एकूण संपत्ती आणि मालमत्तेबाबत माहिती दिलीय
Sep 25, 2022, 06:39 PM ISTबँका आणि विमा कंपन्या तुमच्याकडून Cancelled Cheque का मागतात? जाणून घ्या
तुमच्याकडून कॅन्सेल चेक का मागितला जातो? 'हे' आहे रंजक कारण
Sep 24, 2022, 11:14 PM ISTHome Loan: गृहकर्जाचा EMI वेळेतच भरा अन्यथा 'या' अडचणींना सामोरं जावं लागणारचं....
Home Loan: गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वेळेवर EMIs नाही भरले तर बँकेकडून ताकीद दिली जाते. पण तरी देखील तुम्ही EMIs वेळेवर भरले नाही तर बँक तुमचा समावेश डिफॉल्टरच्या यादीमध्ये करते.
Sep 23, 2022, 02:54 PM ISTBombay High Court : बंद होणाऱ्या 'या' बँकेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
उच्च न्यायलयाकडून या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 17 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 22, 2022, 08:08 PM IST