बांगलादेश हिंसेविरोधात शहरातील 6 विधानसभा मतदारसंघात मोर्चा
Protests against Bangladesh violence in 6 assembly constituencies of the city
Dec 10, 2024, 06:30 PM ISTभारतातही बांगलादेश सारखीच परिस्थिती, सपा आमदार अबू आझमी यांचा आरोप
Same situation as Bangladesh in India, SP MLA Abu Azmi alleges
Dec 9, 2024, 08:50 PM ISTएकेकाळचा हिंदू राष्ट्र कसा बनला तालिबानचा देश अफगाणिस्तान!
आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता. अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला.
Dec 6, 2024, 07:18 PM ISTठाकरेंच्या शिवसेनेचं आज संभाजीनगरमध्ये आंदोलन; जाणून घ्या कारण
Ambadas Danve Post On X Protest Amid Rising Attacks On Hindu In Bangladesh
Dec 2, 2024, 10:35 AM IST'मोदी व भाजपमुळे जगात हिंदूंचे जगणे कठीण', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'मोदी आल्यापासून...'
Bangladesh Anti Hindu Violence 2024: "मुळात बांगलादेशात जो हिंदूविरोधी द्वेष पेटला आहे त्याची कारणे भारतातील मोदी, भाजपच्या कार्यपद्धतीत दडली आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Dec 2, 2024, 06:37 AM ISTपाकिस्ताननंतर बांगलादेशचाही IPL मधून पत्ता कट, ऑक्शन दरम्यान झाला मोठा गेम
IPL 2025 Auction : बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता पाकिस्तान सोबतच आयपीएलमधून बांगलादेश खेळाडूंचाही पत्ता कट झाला आहे.
Nov 28, 2024, 05:14 PM ISTInd vs Ban: "तू उगाच रिस्क का घेतली?', सूर्यकुमार यादवची संजू सॅमसनला विचारणा; म्हणाला 'तू मला...'
बांगलादेशविरोधातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 6 गडी गमावत297 धावा केल्या आणि आपल्या सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली. या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि संजू समॅसनने (Sanju Samson) 173 धावांची भागीदारी केली.
Oct 14, 2024, 12:45 PM IST
मोठी बातमी! पंतप्रधानांनी भेट दिलेला माँ कालीचा मुकूट चोरीला; बांगलादेशच्या मंदिरातून लंपास
PM Narendra Modi: चोरी झालेल्या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व होतं. हिंदू पौराणिक संस्था कथांमध्ये जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.
Oct 11, 2024, 03:39 PM IST
Ind vs Ban: रियान परागची गोलंदाजी पाहून अम्पायर चक्रावले, टाकला सर्वात वादग्रस्त चेंडू, पाहा VIDEO
रियान परागने (Riyan Parag) बांगलादेशविरोधातील टी-20 सामन्यात भलतीच अॅक्शन करत नो बॉल टाकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Oct 10, 2024, 06:02 PM IST
IND vs BAN: सूर्याने बांगलादेशच्या जखमेवर लावलं मीठ, कसोटीनंतर T-20 मालिकाही आली हातात!
India vs Bangladesh 2nd T20: भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाने कसोटी मालिका गमवल्यावर आता बांगलादेशने T-20 मालिकाही गमावली आहे.
Oct 9, 2024, 11:06 PM IST'जरा चांगल्या संघाविरोधात खेळला तर...', भारताच्या माजी क्रिकेटरने हार्दिक पांड्याला सुनावलं, 'खरी चाचणी तर...'
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बांगलादेशविरोधातील (Bangladesh) टी-20 सामन्यात (T-20) फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं.
Oct 9, 2024, 03:04 PM IST
'अरे इतका घाणेरडा....', शिवम दुबेने 'विराट कोहली'चं नाव घेताच रोहित वैतागला, 'माफ कर, पण...'
टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती.
Oct 7, 2024, 03:47 PM IST
'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा
बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे.
Oct 7, 2024, 01:29 PM IST
'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव,' भारताने आमचं 'बेझबॉल' कॉपी केल्याच्या विधानावर इंग्लंडच्या दिग्गजाला सुनावलं
India vs Bangladesh: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात टी-20 प्रमाणे फलंदाजी करत बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघ बेझबॉल खेळत असल्याचं इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं.
Oct 2, 2024, 05:35 PM IST
'मी काय सीरियल किलर आहे का?,' प्रश्न ऐकताच आर अश्विनने दिलं उत्तर, 'तुम्ही असं भासवताय जणू काही...'
रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता मुरलीधरनने (Muttiah Muralitharan) रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मुरलीधरननेही आपल्या करिअरमध्ये एका मालिकेत 11 विकेट्स घेतले होते.
Oct 2, 2024, 04:05 PM IST